स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया
मानसिक तणाव, कौटुंबिक कलह, परीक्षेची भीती इत्यादी समस्या व्यक्तीमधील स्वभावदोषांमुळे उद्भवतात. स्वभावदोषांमुळे साधनेतही अडथळे येतात. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी, तसेच साधना चांगली होण्यासाठी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !
स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया (भाग १) स्वत:तील स्वभावदोष कसे शोधावेत ?
स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेविषयीचे विविध अपसमज अन् त्यांमागील कारणे, स्वतःतील दोष दूर करण्याचे टप्पे, स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुण अन् उपयुक्त सूचना आदींविषयी माहिती देणारा ग्रंथ !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
स्वभावदोष-निर्मूलनासाठी साहाय्यभूत असलेली सनातनची अन्य प्रकाशने !
- स्वभावदोष-निर्मूलनासाठी बौद्धिक आणि कृतीच्या स्तरांवरील प्रयत्न
- स्वभावदोष-निर्मूलनासाठी आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न
- स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोष निर्मूलन
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३ १५३१७