ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र
गणेशोत्सवाचा आनंद वृद्धींगत करणारी सनातनची प्रकाशने !
गणेशोत्सवाचा आनंद वृद्धींगत करणारी सनातनची प्रकाशने !
धार्मिक कृतींच्या संदर्भातील ‘प्रत्येक गोष्ट का अन् कशी करावी’, हे सांगणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !
गणेशोत्सवात गणेशाची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाऊन गणेशभक्तांना गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने उपासनेविषयी श्रद्धा वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते अन् भावपूर्ण उपासना ही अधिक फलदायी ठरते. यासाठी ही ग्रंथमालिका वाचा !
संतांच्या छायाचित्रमय जीवनचरित्रविषयक ग्रंथांचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !
अध्यात्माविषयीच्या तात्त्विक माहितीचे वरील महत्त्व बघितले, तरी याचा अर्थ ‘आयुष्यभर अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे’, असे नाही. या माहितीला केवळ २ टक्के महत्त्व असते आणि प्रत्यक्ष साधना करण्याच्या कृतीला ९८ टक्के महत्त्व असते,
धार्मिक कृती योग्यरित्या अन् शास्त्र समजून केल्याने ती भावपूर्ण होऊन त्यातून चैतन्य मिळते. त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते. धार्मिक कृतींविषयीची ‘प्रत्येक गोष्ट का अन् कशी करावी ?’, हे सांगणारी ही मालिका वाचा !
सनातनचा लघुग्रंथ ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’ यातील काही दृष्टीकोन ८ ऑगस्ट या दिवशी पाहिले. आज पुढील दृष्टीकोन पाहूया.
सनातनचा लघुग्रंथ ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’ यातील काही दृष्टीकोन ७ ऑगस्ट या दिवशी पाहिले. आज पुढील दृष्टीकोन पाहूया.
पुढे आपत्काळ ओसरल्यावर अशा साधकांचा प्रारब्धाचा मोठा हिस्सा भोगून संपलेला असल्याने, तसेच आपत्काळातील त्रासांमुळे शरीर आणि मन यांची दुःखांप्रती प्रतिकारक्षमता आधीच वाढलेली असल्यामुळे पुढे साधनेतील अडथळ्यांवर मात करणे त्यांना सोपे जाईल.