सात्त्विक अलंकार म्हणजे, सात्त्विक सौंदर्याचे लेणे !
मनुष्याचे जीवन आनंदी होऊन त्याला ईश्वरप्राप्ती होण्यासाठी हिंदु धर्मात आचार सांगितले आहेत. पाश्चात्त्य प्रथांच्या प्रभावामुळे हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अध:पतन होत आहे. आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, आचारधर्मानुसार सात्त्विक अलंकार परिधान केल्याने होणारे लाभ, आदींविषयी योग्य दिशा या अलंकारविषयक ग्रंथमालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ व अन्य

अलंकारशास्त्र
अलंकारधारणाने होणारे लाभ, सात्त्विक (चांगले) आणि तामसिक (त्रासदायक) अलंकार, तसेच अलंकारधारणेमुळे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून होणारे रक्षण आदींविषयी ज्ञान देणारा ग्रंथ !
हाता-पायांत घालायचे अलंकार
स्त्रियांनी केवळ उजव्याच हातात बांगड्या घालणे अयोग्य का आहे, प्लास्टिकच्या बांगड्या का घालू नयेत, जोडवी अन् पैंजण चांदीचे का असतात आदी सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय मार्गदर्शन !
आमची अन्य प्रकाशने : बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार , कंठभूषणांपासून मेखलेपर्यंतचे अलंकार
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३ १५३१७
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
सनातन संस्थेची आपत्काळासाठी ग्रंथसंपदा !
सनातनचे ‘देवतांची उपासना’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ !
अध्यात्माच्या संदर्भातील लिखाण किंवा लेख असणारी नियतकालिके / ग्रंथ असल्यास ती कृपया सनातनला पाठवा !