परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेले आणि सर्व साधकांवर प्रीती करणारे पू. जयराम जोशी !
३० मार्च या दिवशी आपण पू. आबांच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या भावाची काही उदाहरणे पाहिली. आज या लेखमालिकेतील उर्वरित भाग पाहूया.
३० मार्च या दिवशी आपण पू. आबांच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या भावाची काही उदाहरणे पाहिली. आज या लेखमालिकेतील उर्वरित भाग पाहूया.
२९ मार्च या दिवशी आपण पू. आबांच्या (पू. जोशी आजोबांच्या) गुणवैशिष्ट्यांपैकी काही भाग पाहिला. आज पुढील भागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या भावाची काही उदाहरणे पाहूया.
आज फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया या दिवशी पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त एका साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
पू. जयराम जोशीआजोबा यांचा फाल्गुन पौर्णिमा (२८.३.२०२१) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांची नात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ऐश्वर्या हिने लिहिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या समवेत मला ६ मास सोलापूर येथील सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली. या कालावधीत, तसेच त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांना सद्गुरु स्वातीताईंमधील शिवभक्तीविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
पूर्वी सद्गुरु ताई कोल्हापूर सेवाकेंद्रात आल्या, तरी मला होणार्या आध्यात्मिक त्रासामुळे त्यांच्याविषयी काहीच वाटत नसे. आता त्यांच्यातील प्रीती आणि त्यांच्या वागण्यातील सहजता यांमुळे मला ‘त्यांच्या सहवासात रहावे’, असे वाटू लागले आहे.
नगर येथील पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांनी १२ मार्च या दिवशी देहत्याग केला. २१ मार्च या दिवशी त्यांचा दशक्रिया विधी आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय, तसेच सनातनचे साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘गुरुविना शिष्य नाही आणि शिष्याविना गुरु नाही’, अशी एक म्हण आहे. ‘शिष्याचे जीवन आनंदी असणे’, यातच गुरूंचा आनंद असतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेही तसेच आहे.
‘भक्त देवाची सेवा करत नाहीत, तर देवच भक्तांची सेवा कशी करतो’, हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या सहवासात ठायी ठायी दिसून येते.