हिंदु देवतांच्या मूर्ती आणि छायाचित्रे यांची विटंबना विहिंपच्या कार्यकर्त्यांनी रोखली !
सतर्क आणि धर्मप्रेमी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
सतर्क आणि धर्मप्रेमी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून वेळेत विसर्जन व्हावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळेची मर्यादा देण्यात आली होती. त्यानुसारच विसर्जन करण्याच्या सूचनाही आहेत. तरीही नियमांचे उल्लंघन होत आहे.
परिसरातील नागरिकांनी मिरवणुकीत चालू असलेल्या ‘डॉल्बी’च्या आवाजामुळे त्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आला असावा, असे सांगितले. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
हिंदूंच्या शोभायात्रांवर अशा प्रकारे सातत्याने आक्रमणे होत असणे, हे ‘हा देश मुसलमानांसाठी नव्हे, तर हिंदूंसाठीच असुरक्षित झाला आहे’, हे दर्शवतात !
प्रदूषित पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन न करता मूर्तीचे पावित्र्य टिकवणार्या पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा !
गणेशोत्सवात अथर्वशीर्ष म्हणणे, हे सयुक्तिक आहे; परंतु या काळात फुलेवाड्यात जाण्याचा काय संबंध ? पुणेकरांच्या मनात फुलेवाड्याविषयी कोणताही द्वेष नाही; मात्र अशी वक्तव्ये मंत्र्यांकडून जातीद्वेषापोटीच केली जात आहेत, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?
पुण्यातील पाचवा केसरीवाडा येथील गणपतीच्या मिरवणुकीला ८ घंटे लागले. पाचवा केसरीवाडा गणेशमूर्तीचे सायंकाळी ६ वाजून ५९ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.
अथर्वशीर्ष हे अत्यंत सोपे असून आपल्याला समजेल असे आहे. ईश्वरापर्यंत जाण्याचे अत्यंत सोपे साधन म्हणजे अथर्वशीर्ष होय !
येथील सुप्रसिद्ध ‘ग्राहक पेठ’ यांच्या वतीने प्रतिवर्षी गणेशोत्सवानिमित्त देखावा आयोजित करण्यात येतो. मागील वर्षी त्यांच्याकडून बिस्किटांपासून बनवलेल्या हत्तीवर मूर्ती ठेवण्यात आली होती.
सामाजिक माध्यमांवरही दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती खाणीत फेकून देतांनाचे कित्येक ‘व्हिडिओ’ समोर येतात. दान घेतलेल्या मूर्तींचे होणारे श्री गणेशाचे विडंबन टाळण्यासाठी गणेशभक्तांनी मूर्तीदान करणे टाळावे !