ठाणे जिल्ह्यात १८ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त !
दोन्ही मिरवणुकांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या सर्व भागांत १८ सहस्र पोलीस अधिकारी अन् कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
दोन्ही मिरवणुकांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या सर्व भागांत १८ सहस्र पोलीस अधिकारी अन् कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
वाहतूक पोलीस मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गांसह परिसरातील इतर १७ रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकींसाठी सकाळी ७ वाजल्यापासून बंद ठेवणार आहेत, तर १० ठिकाणची वाहतूक इतर रस्त्यांना वळवण्यात आली आहे.
ट्रस्टचे अधिकृत संकेतस्थळ, ‘फेसबुक’, ‘युट्युब’, तसेच इतर सामाजिक माध्यमांच्या सहाय्याने ५६ लाखांहून अधिक गणेशभक्तांनी ‘दगडूशेठ गणपती’चे दर्शन घेतले.
गणेशमूर्ती विसर्जनावरून आगपाखड करणारे पर्यावरणप्रेमी नदीत विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले जाते, याविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत !
कोणतेही शुभ कार्य असो वा कोणत्याही देवतेचे पूजन असो, त्यामध्ये सुपारी, नारळ (श्रीफळ), कलश, अक्षता, पंचारती आदी अनेक वस्तूंचा वापर करण्यात येतो. या वस्तू पूजनामध्ये का वापरण्यात येतात ? त्यांचे महत्त्व आणि कथा काय आहेत ? यांविषयीची माहिती येथे देत आहोत.
अनंत चतुर्दशी ! ‘गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून केल्या जाणार्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. अशा या व्रताविषयीची माहिती येथे देत आहोत.
‘नामजप ऐकून माझे मन लगेच स्थिर झाले आणि माझी भावजागृती होऊ लागली.’
विसर्जन मिरवणुकीत पैसे घेऊन चित्रपट गीतांवर हिडीस नृत्य करणारे नव्हे, तर भजन आणि नामजप यांच्या गजरात भक्तीभावाने श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणारे भाविक आवश्यक असतात.
व्यक्तीस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य यांचा ढोल बडवणारे अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपून बसतात ?
कारवाई करण्यात आलेल्या ६१ जणांना २७ ते २९ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सातारा तालुक्यात थांबण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती शहर पोलिसांनी दिली.