श्री गणेशविद्या (देवनागरी लिपी) : उगम आणि महत्त्व ! : Ganesh
‘मराठी मजकूर लिहिण्यासाठी वापरल्या जाणार्या अक्षरांना ‘मुळाक्षरे’ आणि ‘जोडाक्षरे’ म्हणतात. या लोकप्रिय चिन्हसमूहाला ‘देवनागरी लिपी’ म्हणतात. ‘ही लिपी साक्षात् श्री गणेशाने निर्माण केली’, अशी श्रद्धा आहे.