वटवृक्ष स्वामी मंदिरात श्रीदत्त जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा
कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा रहित
कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा रहित
दत्तगुरूंच्या जन्माचे रहस्य, दत्ताची उपासना का करावी ?, ती कशी करावी, त्याचे आपल्या आयुष्यामध्ये होणारे लाभ यांवर मार्गदर्शन.
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस, प्रशासन आणि संबंधित देवस्थानचे व्यवस्थापन स्वतःहून जत्रोत्सवातील जुगार का बंद करत नाहीत ? जुगारवाल्यांच्या दहशतीपुढे प्रशासन नमते घेते का ?
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात केवळ आंगणे कुटुंबियांच्या उपस्थितीत करण्यात येईल.
दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कवळे, फोंडा येथील दत्तमंदिराच्या वतीने श्रीदत्तगुरूंच्या उत्सवमूर्तीची पालखी चारचाकी वाहनातून काढण्यात आली.
स्वयंभू श्री बांदेश्वर-भूमिका देवतांचा वार्षिक जत्रोत्सव ३० डिसेंबर २०२० या दिवशी होत आहे. त्यानिमित्ताने स्वयंभू श्री बांदेश्वर देवस्थानची माहिती देण्याचा हा अल्पसा प्रयत्न !
चिंचोळे, पणजी येथील श्री क्षेत्र पिंपळेश्वर दत्तमंदिरात २९ डिसेंबरला दत्तजयंती उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त पिंपळेश्वर दत्त मंदिराविषयी थोडक्यात माहिती येथे देत आहोत.
सावंतवाडी येथील कै. बाबी अंधारी यांच्या हस्ते १३ डिसेंबर १९४५ या दिवशी धवडकी येथे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गाच्या बाजूला औदुंबर वृक्षाखाली एका घुमटीत श्री दत्तगुरूंची मूर्ती स्थापन करण्यात आली.