कोटी कोटी प्रणाम !

• शिवोली येथील श्री सातेरी देवस्थानचा ४३ वा आज जत्रोत्सव !
• प.पू. भुरानंदबाबा निर्वाणोत्सव, मध्यप्रदेश
• ठाणे येथील सनातनच्या ४९ व्या संत पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई यांचा आज वाढदिवस

शिवोली येथील श्री सातेरी देवस्थानचा ४३ वा जत्रोत्सव

श्री देवी सातेरी देवस्थान, शिवोलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार, २ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देवस्थानचा इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न !

कोटी कोटी प्रणाम !

• आज ब्रह्माकरमळी (गोवा) येथील सुप्रसिद्ध ब्रह्मोत्सव !
• कारिवडे (सिंधुदुर्ग) येथील भक्तवत्सल श्री कालिकादेवीचा आज जत्रोत्सव !

शेवगाव (जिल्हा नगर) येथे दत्त जयंती उत्साहात साजरा

सायंकाळी मंगलमय वातावरणात दत्तगुरूंच्या जन्मोत्सवाची पाळण्याची दोरी ओढण्यात आली.

दाभील गावात जत्रोत्सवात जुगार खेळणार्‍या ९ जणांना अटक

जत्रोत्सवात जुगार खेळणे, हा देवतेचा अवमान आहे ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारे धार्मिक ठिकाणी जुगारासारखे कृत्य करतात !

ब्रह्माकरमळीचा सुप्रसिद्ध ब्रह्मोत्सव

ब्रह्माकरमळीचा सुप्रसिद्ध ब्रह्मोत्सव १ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देवस्थानाविषयीची माहिती येथे देत आहोत.

कारिवडे (सिंधुदुर्ग) येथील भक्तवत्सल श्री कालिकादेवीचा आज जत्रोत्सव

आदिशक्ती श्री दुर्गादेवीच्या रूपांपैकी एक असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारिवडे, तालुका सावंतवाडी येथील ग्रामदेवता श्री कालिकादेवीचा जत्रोत्सव

सात्त्विकता आणि वात्सल्यता यांचा संदेश देण्यासाठीच श्रीदत्त अवतार ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

ईश्‍वर हा विषय सर्वांना समजावा, अनुभवता यावा, यासाठी या सगुण साकार रूपात देव अवतरित झाले, असे श्रीदत्त पद्मनाभ पिठाचे पिठाधीश्‍वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी मार्गदर्शनपर आशीर्वचन केले.

शिरोडा (गोवा) येथील श्री शिवनाथदेवाचा जत्रोत्सव

गोव्यातील फोंडा तालुक्यातील शिरोडा येथील शिवनाथ देवस्थान, हे शिरोड्यातील सर्वांत जुने देवस्थान आहे. प्रत्येक गावात त्या गावचे आद्य रहिवासी असतात, त्याचप्रमाणे ग्रामदेवताही असतात. शिरोड्यातही अशा १३ ग्रामदेवतांचे वास्तव्य आहे.