खनिकर्म विभागाने आश्वासन देऊनही रेडी गावातील खनिजयुक्त पाण्यामुळे ५ वर्षांपूर्वी हानी झालेल्या शेतकर्यांना अद्याप हानीभरपाई नाही !
जनता आपल्या विविध मागण्यांसाठी प्रारंभी निवेदन देत असते, तर प्रसंगी आंदोलन करत असते.
जनता आपल्या विविध मागण्यांसाठी प्रारंभी निवेदन देत असते, तर प्रसंगी आंदोलन करत असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील शेतकरी प्रतिभा वेळीप यांच्याशी ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे वार्तालाप केला.
अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या शेतकर्यांना हानीभरपाई देण्यास विमा आस्थापनांकडून पंचनामे न घेणे आणि पैसे देण्यास टाळाटाळ करणे, हे आता नित्याचेच झाले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचे श्रेय कुणाला द्यायचे असेल, तर ते नेहरू कुटुंबाला द्यायला हवे. महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसांत उभारला जात नाही.
शेतकर्यांना अशी चेतावणी द्यावी लागणे अपेक्षित नाही !
केंद्रशासन आणि राज्यशासन यांनी शेतकर्यांना अशा प्रकारची पिके घेण्यासाठी साहाय्य करावे. त्यातून पुढे येणार्या आपत्काळामध्ये लोकांना आयुर्वेदाची औषधे अधिक प्रमाणात आणि अल्प मूल्यांमध्ये उपलब्ध होतील !
शेतकर्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणारे प्रशासकीय अधिकारी जनतेचे अन्य प्रश्न कसे सोडवत असतील ?
गोकुळच्या टँकर वाहतुकीचे दर हे अन्य दूध संघांच्या तुलनेत अधिक आहेत.
किसान पुत्र आंदोलनाचे समन्वयक मयुर बागुल, अनंतराव देशपांडे आणि डॉ. राजीव बसर्गेकर उपस्थित होते.
वाद झाल्याने मुकेश याच्यावर इंधन टाकून त्याला जाळण्यात आले.