गोवा विधानसभा निवडणुकीत स्वत:चा सहभाग नसल्याचे प्रशांत किशोर यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेेला उधाण
‘‘मी देहली किंवा गोवा येथे असलो, तरी तेथे निवडणुकीत सहभागी आहे, असे होत नाही….” – प्रशांत किशोर
‘‘मी देहली किंवा गोवा येथे असलो, तरी तेथे निवडणुकीत सहभागी आहे, असे होत नाही….” – प्रशांत किशोर
ओबीसी आरक्षणातील अडचणीमुळे नगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सातारा नगरपालिकेच्या सभागृहाची मुदत २६ डिसेंबर २०२१ या दिवशी संपली.
घोटाळ्याविषयी तक्रार होऊन ९ वर्षे उलटली, तरी अद्याप अन्वेषणाची दिशाच ठरवली जात आहे. अशाने देशातील भ्रष्टाचार आणि घोटाळे कधी संपतील का ? अशा कूर्मगतीमुळेच घोटाळेबाजांचे फावते !
नियमानुसार नाला, मोठे पूल, मोठे रस्ते या सीमा घेण्याऐवजी छोट्या गल्ल्या यांची सीमारेषा ठरवली आहे. इमारतींचे, घरांचे, वस्त्यांचे विनाकारण विभाजन करण्यात आले आहे.
निवडणुकीमध्ये एका मतदान केंद्रावर भाजपचे केंद्र (बूथ) ‘एजंट’ गिरिराजन् यांनी मुसलमान महिला मतदाराला हिजाब काढण्यास सांगितले.
असे आमीष दाखवणे भाजपकडून अपेक्षित नाही.
लोकसंख्येच्या निकषाचे पालन झालेले नाही, प्रभाग रचना करतांना समानता दिसत नाही, सोसायट्यांचे भाग तोडण्यात आले आहेत, असे आक्षेप हरकती-सूचनांद्वारे नोंदवण्यात आले आहेत.
शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या निवडणूक शपथपत्रातील माहितीमध्ये तफावत आढळल्याने सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी याची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना १६ फेब्रुवारी या दिवशी दिले आहेत.
पोलिसांनी ऋषिपाल अन् ललित या दोन तरुणांना बनावट नोटांसह अटक केली. त्यांच्याकडे २ सहस्र रुपये मूल्यांच्या १२ बनावट नोटा सापडल्या.
वर्ष २०१७ मध्ये निवडणुकीच्या काळात केजरीवाल पंजाबमधील मोगा येथे पूर्वी खलिस्तानी आतंकवादी असलेल्या व्यक्तीच्या घरी राहिल्याचा त्यांच्यावर आरोप होता.