असे आमीष दाखवणे भाजपकडून अपेक्षित नाही; कारण निवडणुकीच्या वेळी असे आमीष दाखवणे, ही जनतेला एक प्रकारे दिलेली लाचच आहे, हे भाजपचे नेते जाणतील का ? याऊलट राष्ट्र आणि धर्म यांसाठी काय करणार, हे पक्षाने जनतेला सांगायला हवे ! – संपादक

मनकापूर (उत्तरप्रदेश) – राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आल्यास होळी आणि दिवाळी या सणांच्या वेळी विनामूल्य गॅस सिलिंडर देण्याची घोषणा भाजपचे नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथील प्रचारसभेत केली. यासह त्यांनी विद्यार्थिनींना स्कूटी (दुचाकी) देणार असल्याचीही घोषणा केली.
ग्रेजुएशन करने वाली छात्राओं को स्कूटी देगी बीजेपी सरकार- राजनाथ सिंह https://t.co/cNho6ZUvo8
— Jansatta (@Jansatta) February 19, 2022
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी