तमिळनाडूतील द्रमुक सरकारच्या हिंदुद्वेषातूनच ही कारवाई करण्यात आली, हे स्पष्टपणे दिसून येते !
मदुराई (तमिळनाडू) – येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एका मतदान केंद्रावर भाजपचे केंद्र (बूथ) ‘एजंट’ गिरिराजन् यांनी मुसलमान महिला मतदाराला हिजाब काढण्यास सांगितले.
Tamil Nadu: Row after BJP booth agent asks women to remove hijab Latest Update https://t.co/JhFn1s8Ro9
— Go Travel Blogger (@ltravel395) February 20, 2022
यावरून पोलिसांनी गिरिराजन यांना अटक केली. या घटनेवरून द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम् यांनी भाजपवर धार्मिक सोहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
A BJP booth agent at a polling station in Madurai raised objection to a woman wearing a hijab while voting. He claimed that the face of the voter was not visible.
Other booth agents objected to this and the polling was stopped for some time. The BJP agent was later sent out. pic.twitter.com/cQHpeyBkh3
— Shilpa (@Shilpa1308) February 19, 2022