सप्टेंबरपर्यंत मराठी भाषेत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या विद्यापिठांना सूचना !

मुंबई आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था) कडून विद्यापिठांना मराठीत भाषांतर केलेली पुस्तके उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी उच्च शिक्षण विभागाने मुंबई आयआयटी समवेत सामंजस्य करारही केले आहेत.

पुणे येथे अनधिकृत शाळा चालवणारे संस्‍थाचालक आणि मुख्‍याध्‍यापक यांसह तिघांविरोधात गुन्‍हा नोंद !

१५८ विद्यार्थ्‍यांना अवैधरित्‍या प्रवेश दिला जात असतांना शिक्षण विभाग काय झोपा काढत होता का ?

नाशिक महानगरपालिकेच्या तत्कालीन शिक्षण अधिकारी सुनीता धनगर घरात सापडली ९६ लाख ४३ सहस्र रुपयांची बेहिशेबी रक्कम : गुन्हा नोंद !

सुनीता धनगर सारखे अधिकारी शिक्षण क्षेत्रासाठी कलंक असल्याने त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी !

पुणे येथे गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेणार्‍या कर्मचार्‍याचे निलंबन !

शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये होणारा भ्रष्टाचार समाजाची नैतिकता पराकोटीची अधोगतीला गेली आहे, हे दर्शवतो. अशा भ्रष्ट कर्मचार्‍यांना निलंबन नको, तर बडतर्फ करून कठोर शिक्षाही हवी !

कोटा (राजस्थान) येथे २ विद्यार्थ्यांनी केल्या आत्महत्या !

विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देऊन साधनेचा संस्कार न केल्याचाच हा परिणाम आहे ! मनुष्यजन्माचा उद्देशच न कळल्यामुळे शिक्षणाचा, भविष्याचा विचार करून ताण घेऊन आत्महत्या केल्या जात आहेत.

त्र्यंबकेश्‍वर येथील विद्यार्थी दोन्‍ही हातांनी लिहितात २ भिन्‍न विषय !

एक शिक्षक विद्यार्थ्‍यांना कशा प्रकारे घडवत आहेत, हे लक्षात घेऊन अन्‍य शिक्षकांनी त्‍यांचा आदर्श घ्‍यावा !

निरक्षर गणनेचे दायित्‍व दिल्‍याने महापालिकेच्‍या विविध शिक्षक संघटनांकडून विरोध !

राज्‍यातील निरक्षरांची संख्‍या निश्‍चित करणे, त्‍यांना ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ पद्धतीने शिक्षण उपलब्‍ध करून देणे, हा सर्वेक्षणाचा उद्देश आहे. हे सर्वेक्षण शाळा भरण्‍यापूर्वी आणि शाळा सुटल्‍यानंतर केले जाणार आहे.

शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुसलमान विद्यार्थ्यांला अन्य विद्यार्थ्यांद्वारे मारहाण करण्यात आलेली शाळा बंद !

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी कारवाई होईल, अशी हिंदूंना अपेक्षा नव्हती !

फ्रान्सच्या शाळांमध्ये ‘अबाया’ घालण्यावर बंदी !

विकसित, प्रगतीशील, पुरोगामी आणि विज्ञानवादी युरोपीय देश बुरखा, हिजाब आणि ‘अबाया’ यांना सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्यास बंदी घालू शकतात, तर भारत असे का करू शकत नाही ?