
नाशिक – नाशिक महानगरपालिकेच्या तत्कालीन शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महानगरपालिकेतच अटक केली होती. त्यांना निलंबितही करण्यात आले होते. आता त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर ९६ लाख ४३ सहस्र रुपयांची बेहिशेबी रक्कम सापडली आहे. या प्रकरणी विभागाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकाअसे अधिकारी शिक्षण क्षेत्रासाठी कलंक असल्याने त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी ! |
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !