Ajit Doval Faster Progress : देशाच्या सीमा सुरक्षित असत्या, तर आपली प्रगती वेगाने झाली असती !

कुठल्याही देशाच्या सीमा महत्त्वाच्या असतात ,आपल्या देशाच्या सीमा अधिक सुरक्षित, स्पष्ट असत्या आणि लाटण्यात आल्या नसत्या, तर आपण अधिक वेगाने प्रगती केली असती

मुख्य सूत्रधार सतीश सोनवणे याला कारागृहातून घेतले कह्यात !

छत्रपती संभाजीनगर शहरात अवैध गर्भपात प्रकरणी कारवाई झाल्यानंतर सिल्लोड येथे विनाअनुमती चालू असलेल्या श्री रुग्णालयाचा भांडाफोड झाला.

सातारा महाबळेश्वर राज्य महामार्गावर अनेक होर्डिंग्ज अनधिकृत !

होर्डिंग्ज कोणत्याही क्षणी पडून दुर्घटना होऊ शकते , त्यामुळे या महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने काढून घेण्यात यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

नळदुर्ग (धाराशिव) येथील ‘अफसान यंत्रमाग गारमेंट’ला नियमबाह्य पद्धतीने शासनाकडून ३ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज !

प्रत्येक संचालकाची स्वमालमत्ता तारण ठेवणे आणि संस्थेचा त्रैमासिक प्रगती अहवाल घेणे या दोन्ही अटी अपूर्ण ठेवल्याने शासनाची भागभांडवलापोटी गुंतवलेली आणि कर्जापोटी दिलेली रक्कम बुडीत जाईल, अशी विदारक स्थिती आहे !

Gadkari Lack Of Honest Leaders : भारतात देशासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या नेत्यांची कमतरता ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

ही आहे भारतातील नेत्यांची स्थिती ! यावरून भारतातील नेते नाही, तर निःस्वार्थी संतच देशाला पुढे नेऊ शकतात, हे लक्षात घ्या !

पूर्णगड येथे बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खोटे दागिने ठेवून १८ लाख २१ सहस्र रुपयांची फसवणूक

राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील पतसंस्थेतील चोरीचा अन्वेषण चालू असतांना खोटे दागिने गहाण ठेवून त्याद्वारे कर्ज प्रकरण संमत करून फसवणूक करणार्‍या टोळीचा तपास पोलिसांना लागला होता.

Haj Committee : राज्य हज समितीच्या ४ महिन्यांच्या खर्चासाठी ४० लाख रुपये निधी !

महाराष्ट्र राज्य हज समितीला एप्रिल ते जुलै २०२४ या ४ महिन्यांच्या कार्यालयीन व्ययासाठी राज्य सरकारने ४० लाख १९ सहस्र रुपये इतका निधी संमत केला आहे. या निधीपैकी ४० लाख रुपये हज समितीकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे.

८५ सहस्र ५०० ग्राहक राहिले होते अंधारात

वादळामुळे दोन्ही तालुक्यांतील ८५ सहस्र ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना अंधारातच रहावे लागले होते.

मुळगाव (खेड) येथे वीजचोरी प्रकरणी महावितरणची कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वीज चोरीचे प्रमाण शून्य टक्के असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भाग वीज भारनियमनापासून (लोड शेडिंगपासून) वगळण्यात आला आहे.

Sri Lanka Tourism Indians:श्रीलंकेत पर्यटनासाठी जाणार्‍या भारतियांच्या संख्येत २५० टक्के वाढ !

मालदीवने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केल्यामुळे त्याला ते चांगलेच भोवले आहे. भारतियांनी मालदीववर बहिष्काराचे अस्त्र उगारल्याचा लाभ शेजारील श्रीलंकेला झाला.