India stopped trade with Pakistan:भारताने पाकसमवेतचा व्यापार बंद केला आहे !
काश्मीरमधील पुलवामा येथे वर्ष २०१९ मध्ये झालेल्या आक्रमणानंतर भारताने पाकिस्तानकडून होणार्या आयातीवर २०० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला.
काश्मीरमधील पुलवामा येथे वर्ष २०१९ मध्ये झालेल्या आक्रमणानंतर भारताने पाकिस्तानकडून होणार्या आयातीवर २०० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला.
मिठगावणे येथे श्रमिक पंतसंस्थेत काम करणारे कर्मचारी १४ मे या दिवशी नेहमीप्रमाणे पतसंस्थेमध्ये गेले असता त्यांना पतसंस्थेचे ‘शटर’ आणि दरवाजाची कडी कोयंडी उचकटलेली दिसून आली.
सीएच्या अभ्यासक्रमात अभ्यासाचे नियोजन करण्यास पुष्कळ महत्त्व आहे. दिवसाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन याचा मेळ कसा घालावा ? याविषयी सखोल मार्गदर्शन सीए अमृता कुलकर्णी यांनी या वेळी केले.
पाकिस्तानी सैन्याचे धोरण एकच आहे, जे कधीही पालटणार नाही, ते म्हणजे ‘ब्लीडिंग इंडिया बाय थाऊजंड कट्स’, म्हणजे ‘भारताच्या अंगावर लहान लहान घाव घालून त्याला कायमचे रक्तबंबाळ करत रहायचे’, हे धोरण पालटणार का ? हा खरा प्रश्न आहे.
जी झाडे लावण्यात आली आहेत, असे सांगण्यात येते. त्या ठिकाणी झाडे नसून ‘भटक्या गुरांनी झाडे खाल्ली’, असे हास्यास्पद उत्तर संबंधित ठेकेदार देत आहे.
भारताच्या साहाय्याविना बांगलादेशाचा विकास शक्य नाही’, असे बांगलादेशाचे परराष्ट्रमंत्री हसन महमूद यांनी स्पष्ट केले आहे. भारताशी चांगले संबंध ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे.
ही अमेरिकेची दादागिरीच होय. आधी रशिया आणि आता इराणसमवेत व्यापार वाढवणे, हा भारताचा वैयक्तिक प्रश्न आहे. यामध्ये अमेरिकेला नाक खुपसण्याचा काहीच अधिकार नाही !
‘प्राच्यम’ या यू ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.
आस्थापनांचा लिलाव होणार !
चीनला भीती आहे, ती म्हणजे युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध घातले, तशाच प्रकारे तैवानवर आक्रमण केल्यास आपल्याविरुद्धही निर्बंध घातले जाऊ शकतात.