Drug Shortage In America : अमेरिकेत औषधांचा तुटवडा : ३२३ औषधांच्या किमती वाढल्या !

अमेरिकेतील औषध तुटवड्याच्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय औषध निर्माता आस्थापनांना लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

RBI Brings Back Gold : ब्रिटनमधील सेंट्रल बँकेत अनेक वर्षे असलेले १०० टनांहून अधिक सोने रिझव्हॅ बँकेने पुन्हा भारतात आणले !

भविष्यात देशातील वित्तीय स्थिरता कायम राखण्यासाठी रिझर्व्ह बँक देशाच्या तिजोरीत सोन्याचे प्रमाण वाढवत आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी गेले; प्रश्न उरले !

इराणवर अमेरिकेने आर्थिक निर्बंध टाकले. इतकेच नव्हे, तर आपल्या सर्व मित्र देशांना इराणसमवेतचा व्यापार खंडित करण्याविषयी अमेरिकेने दबाव आणला.

Ghaziabad Minors Rescued Slaughterhouse : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या पशूवधगृहावर धाड टाकून काम करणार्‍या ५७ अल्पवयीन मुलांची सुटका

या मुलांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यांना ‘गाझियाबादमध्ये नोकरी लावण्यात येईल’, असे सांगण्यात आले होते.

Tharoor’s Assistant Arrested : सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या स्वीय साहाय्यकाला अटक

अशा प्रकारची तस्करी त्याने पूर्वीही केली आहे का ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट !

कृष्णा नदीचे सुशोभिकरण आणि शुद्धीकरण करण्यासाठी ‘नमामी गंगा’ या योजनेच्या धर्तीवर ‘नमामी कृष्णा’ योजना महाराष्ट्रासह इतर राज्यांतही राबवावी.

किती मंदिर समित्यांना असे पैसे मिळतात ?

महाराष्ट्र राज्य हज समितीला एप्रिल ते जुलै २०२४ या४ मासांच्या कार्यालयीन व्ययासाठी राज्य सरकारने ४० लाख १९ सहस्र रुपये इतका निधी संमत केला आहे.

दुबई आणि अबू धाबी विमानतळांवर भारतीय पर्यटकांसाठी कठोर नियम लागू !

संयुक्त अरब अमिराती सरकारने विमान आस्थापनांनाही ताकीद दिली आहे की, जर त्यांच्या विमानातून अटी पूर्ण  न केलेले पर्यटक आले, तर त्यांना दंड आकारला जाईल.

Kejriwal  Wants Additional Bail : अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयाकडे मागितला ७ दिवसांचा अतिरिक्त जामीन

जामिनावर असतांना केजरीवाल यांनी देशभर प्रचारसभा घेतल्या, तेव्हा त्यांना वैद्यकीय चाचण्या करून घ्यायची आठवण आली नाही का ?’

Sasoon Doctors  Destroy ‘Blood Sample’ आरोपीचे ‘ब्लड सॅम्पल’ ससून रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी कचर्‍याच्या डब्यात फेकले !

ससूनचे आधुनिक वैद्य अजय तावरे यांच्या आदेशाने आरोपीचे डॉ. श्रीहरी हरलोर यांनी ‘ब्लड सँपल’ घेतले आणि ते ‘फॉरेन्सिक लॅब’मध्ये पाठवण्याऐवजी दुसर्‍याच व्यक्तीचे ‘ब्लड सँपल’ पाठवले.