‘तिरुमला’चे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे पोलिसांच्या कह्यात !

राज्यभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ‘ज्ञानराधा बँक घोटाळ्या’च्या प्रकरणी ‘तिरुमला उद्योग समुहा’चे प्रमुख सुरेश कुटे, त्यांच्या पत्नी अर्चना कुटे आणि सहसंचालक आशिष पाटोदेकर यांना बीड पोलिसांनी पुणे येथून कह्यात घेतले आहे.

दूध आणि दुग्धपदार्थ यांत होणारी भेसळ न रोखल्यास वर्ष २०२५ पर्यंत भारतात ८७ टक्के लोक कर्करोगाने पीडित होणार असल्याचे पशूकल्याण संस्थेने सांगणे

सणासुदीच्या काळात जेव्हा दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, तेव्हा मोठ्या स्तरावर भेसळ केली जाते. त्या वेळी दूध आणि दुधापासून बनवलेली अन्य उत्पादने, तसेच मिठाई यांचे सेवन करणे घातक होऊ शकते.

गोपालनाचे महत्त्व !

गायीच्या तुपाचे हवन केल्याने आकाश आणि वायू यांची शुद्धी तर होतेच; पण योग्य प्रमाणात वृष्टीही होते. जगातील अनेक देशांमध्ये हवन चिकित्सेवर (होमोथेरपी) भर दिला जात आहे.

‘केवळ एका गायीपासूनही विपुल धन कसे मिळवता येऊ शकते ?’, याचे गणित

गोमाता दुधासह गोमूत्र आणि शेणही देत असते. दूध न देणारी भाकड गायसुद्धा तिचे गोमूत्र आणि गोमय  (शेण) यांच्या आधारे गोपालकाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवू शकते. पुढील आर्थिक गणित सर्वत्रचे गोपालक आणि गोशाळांचे व्यवस्थापक यांनी लक्षात घेतल्यास भारतातील गोशाळांवर दान मागण्याची पाळी कधीही येणार नाही.

गोपालनाचे अर्थकारण ! 

गोपालन या क्षेत्रातील बारकावे, सत्यस्थिती माहिती नसल्याने अनेकदा ‘इतकं महाग दूध/तूप ?’ असे प्रश्न विचारले जातात. कित्येकदा लोक या क्षेत्रासंदर्भात अकारण गैरसमज पसरवत असतात. त्यांच्यासाठी नव्हे; खरोखरच ‘अथातो जिज्ञासा’ असणार्‍या सामान्य जनतेसाठी हा लेखप्रपंच.

Pakistan Debt Become Double : दिवाळखोर होऊ लागलेल्या पाकचे विदेशी कर्ज झाले दुप्पट !

पाकिस्तानच्या अल्प होत चाललेल्या परकीय गंगाजळीवरील कर्जाच्या ओझ्यामुळे आयात-निर्भर देशासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मासेमार दुसर्‍या राज्यात पकडले गेल्यास त्यांना हानीभरपाई मिळावी ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री

एका राज्यातील मासेमार दुसर्‍या राज्यातील बोटींवर जाऊन काम करतांना पकडला गेला, तर अटकेतील मासेमारांच्या नातेवाइकांना आर्थिक हानीभरपाई देता येत नाही. यामुळेच अशी परिस्थिती वारंवार न उद्भवण्यासाठी एक राष्ट्रीय धोरण आणि केंद्रीय अधिनियम करावा….

६० दिवसांत ३०८ कोटी रुपयांचा मिळकत कर वसूल !

कर संकलनासाठी शहरात १७ प्रभाग आहेत. यामध्ये वाकड प्रभागमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३९ सहस्र ७५९ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे; तर पिंपरी नगर प्रभागमध्ये सर्वात कमी म्हणजे ३० सहस्र १९ मालमत्ताधारकांनी भरला आहे.

Gold Seized At Mumbai Airport : मुंबई विमानतळावर ९.७६ किलो सोने कह्यात !

 मुंबई विमानतळावर वारंवार होणार्‍या सोन्याच्या तस्करीवर पोलीस प्रशासन कधी नियंत्रण आणणार ?

Surbhi Khatun Arrested : गुदाशयात १ किलो सोने लपवून तस्करी करणार्‍या सुरभी खातून या हवाईसुंदरीला अटक !

‘एअर इंडिया’ विमानाच्या हवाईसुंदरीला १ किलो सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.