२० कारवायांमध्ये ३६ जणांना अटक : २५ जणांना तडीपार करणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
अमली पदार्थांविषयी शाळांमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना १५ ऑगस्ट या दिवशी गौरवण्यात येणार आहे.
अमली पदार्थांविषयी शाळांमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना १५ ऑगस्ट या दिवशी गौरवण्यात येणार आहे.
मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा परिणाम ! तात्पुरत्या आनंदासाठी मुले अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. मुलांना कायमस्वरूपी आनंद कसा मिळवायचा, हे लक्षात येण्यासाठी शाळेतून धर्मशिक्षण देणे आवश्यक !
या लेखात आपण ‘म्यानमार- थायलंड-लाओस’ या ‘गोल्डन ट्रायंगल’ (सुवर्ण त्रिकोण) मार्गे मणीपूर आणि मिझोराम या २ राज्यांतून येऊन संपूर्ण भारतात होणारी अमली पदार्थांची तस्करी, म्यानमारहून भारतात होणारी सुपारीची तस्करी आणि त्यातून निर्माण होणारा..
पाकला हे ठाऊक असूनही पाक सरकार हे रोखत नाही, हे लक्षात घ्या !
कारागृह रक्षक आणि बंदीवान यांचे संगनमत असल्याविना भ्रमणभाष संच आणि इतर पदार्थ कारागृहात बंदीवानांपर्यंत कसे पोचतील ? अशा कारागृह रक्षकांना शोधून त्यांना कारागृहात टाका !
विद्यार्थ्यांना ‘पेस्ट्री’च्या दुकानांतून अमली पदार्थांची विक्री होत आहे. काही ‘पेस्ट्री’ दुकाने मारिजुआना हे अमली पदार्थ असलेले ‘ब्राऊनीस’ आणि ‘केक’ यांची विक्री करत आहेत. अशा दुकानांवर पोलिसांनी धाड टाकावी.
आतंकवादी सापडणे, ‘ड्रग्ज’चे रॅकेट उघड होणे यावरून ‘असुरक्षित पुणे’ अशी पुण्याची प्रतिमा होऊ नये, यासाठी पोलिसांनी कठोर प्रयत्न करणे आवश्यक !
एजाज शाह याच्या दोन भ्रमणभाषांतून शेकडो मुलींचे ५ सहस्र ५०० अश्लील व्हिडिओ प्राप्त झाले असून त्याच्या गाडीतून ‘आइस ड्रग’ नावाचा अमली पदार्थही मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आला.
पोलीस त्यांचे काम व्यवस्थितपणे करत नाहीत. अमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पोलिसांच्या सहकार्याविना अमली पदार्थ शहरात येणे शक्यच नाही. पोलीसदेखील या गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत.
पोलीस उपअधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून अमली पदार्थ विक्रेते, वाहक यांच्यावर कारवाई करावी. कृषी विभाग, वन विभागांनी अमली पदार्थ विशेषत: गांजा लागवडीविषयी दक्ष रहावे.