तेल-वातीच्या पणत्यांचे स्थान आजही अढळ !
दिवाळी वा इतर धार्मिक सण आणि समारंभात निरांजन अन् समई यांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाऊबीज वा अन्य प्रसंगी निरांजनाने ओवाळणे, ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे.
दिवाळी वा इतर धार्मिक सण आणि समारंभात निरांजन अन् समई यांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाऊबीज वा अन्य प्रसंगी निरांजनाने ओवाळणे, ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे.
‘दिवाळी पहाट’सारख्या गीतगायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यापेक्षा परंपरागत धर्मशास्त्रानुसार दीपावली साजरी करून धर्माचरण करणे अपेक्षित आहे. शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी किंवा अशा कार्यक्रमांसाठी संपूर्ण दिवस किंवा अन्य दिवसही असतात.
किल्ला बांधणे ही संकल्पना म्हणजे प्रथम रज-तम गुणांवर सत्त्वगुणाने मात करणे आणि नंतर सत्त्वगुणाचा त्याग करून गुणातीत होणे. हे खरे हिंदुत्व आहे.
‘अंतःकरणात ज्ञानदीप प्रज्वलित करणे’, हीच खरी दिवाळी ! ज्ञान म्हणजे केवळ माहिती ! ‘झालेल्या ज्ञानाप्रमाणे सदाचरणाने जगणे’, हीच खरी दिवाळी होय.’
आकर्षण शक्ती फटाक्यांमधून प्रक्षेपित होत असल्यामुळे व्यक्तीतील शक्ती, उदा. प्राणशक्ती, तसेच वातावरणातील काळी शक्ती फटाक्यांकडे आकृष्ट होते.
‘कृत्रिम रोषणाईचे सूक्ष्मातून काय परिणाम होतात’, हे लक्षात घेऊया आणि ती करणे टाळूया !
दिव्याच्या प्रकाशात विशिष्ट रंग आणि विशिष्ट सूक्ष्म स्पंदने संयुक्तपणे कार्यरत झाल्यामुळे किंवा त्या वस्तूतून वातावरणात तिच्या स्पंदनांप्रमाणे त्या त्या रंगांच्या प्रकाशाचे प्रक्षेपण होत असते.