‘पठाण’सारखे चित्रपट बनवणार्यांना भिकारी बनवा ! – कालीचरण महाराज यांचे आवाहन
‘धर्माचा अवमान करणार्यांना अशीच शिक्षा दिली जाते’, हा धडा त्यांना शिकवा, असे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले आहे.
‘धर्माचा अवमान करणार्यांना अशीच शिक्षा दिली जाते’, हा धडा त्यांना शिकवा, असे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले आहे.
खुर्रम मियाँ चिश्ती म्हणाले की, ‘पठाण’ या चित्रपटात मुसलमानांच्या भावना भडकावण्यात आल्या आहेत. शाहरुख खान असो किंवा दुसरा कुठलाही खान, आम्ही मुसलमान धर्माचा अपमान होऊ देणार नाही.
याविषयी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने अशा प्रकारच्या गाण्यांना मान्यता देऊ नये.
‘पठाण’ या आगामी चित्रपटाचे एक अश्लील गाणे प्रसारित झाले आहे. त्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी अंगावर भगव्या रंगाचे अल्प कपडे घातले असून गाण्यात ‘बेशरम रंग’ असा उल्लेख आहे.
महंत राजू दास पुढे म्हणाले की, हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच ‘हॉलीवूड’ यांमध्ये सातत्याने ‘सनातन धर्माची कशी खिल्ली उडवता येईल ?’, हाच प्रयत्न केला जातो. ‘हिंदु देवतांचा कसा अपमान करता येईल ?’, हीच संधी शोधली जाते.
हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी म्हटले आहे की, ‘पठाण’ चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे.
वेब सिरीज किंवा अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये एखादे चर्च किंवा मशीद येथे हिंदूंच्या धार्मिक मंत्राचा उल्लेख करण्याचे धाडस कुणी करू शकेल का ?
सध्याचे चित्रपट निर्माते सनातन धर्माच्या कल्याणार्थ नव्हे, तर स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट बनवत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केले.
‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये मूळ इतिहासामध्ये पालट करून आधार नसलेली आक्षेपार्ह दृश्य आणि व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. इतिहासाची मोडतोड करून काल्पनिक पात्रे उभी केली आहेत.