स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतींना हाल हाल करून मारणार्या औरंगजेबाच्या जातीवर कधी बोलणार आहात ? – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ
चित्रपटाच्या आडून जातीय राजकारण करणार्या आव्हाडांना दवे यांचा प्रश्न
चित्रपटाच्या आडून जातीय राजकारण करणार्या आव्हाडांना दवे यांचा प्रश्न
हिंदु सहिष्णु असल्यामुळेच कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, धर्मग्रंथ, संत, महापुरुष यांचे विडंबन करतो. हिंदूंनी आतातरी जागरूक होऊन स्वतःच्या श्रद्धास्थानांचे विडंबन वैधमार्गाने रोखावे !
कै. रामानंद सागरनिर्मित ‘रामायण’ या मालिकेतील रावणाची भूमिका साकारणारे कै. अरविंद त्रिवेदी ! ‘पहाडी आवाज, बलशाली शरीरयष्टी आणि दमदार संवाद’, यांमुळे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
ज्या प्रकारे डाव्या विचारसरणीचे लोक आतापर्यंत उजव्या विचारांचे साहित्यिक, कलावंत यांना अनुल्लेखाने मारतात, तेच धोरण आपणही अवलंबवावे. जसे कलावंताचे आविष्कार स्वातंत्र्य तुम्ही मान्य करता, तसेच प्रेक्षकांचेही ‘बॉयकॉट’ अर्थात् बहिष्कार हे आविष्कार स्वातंत्र्य आहे, ते मानायला हरकत नाही.
‘थँक गॉड’ चित्रपटाला झालेल्या वाढत्या विरोधाचा परिणाम !
कायस्थ समाजाकडून चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी
विनोदनिर्मितीसाठी हिंदूंच्या देवतांचा वापर करणार्यांवर संपूर्ण बहिष्कार टाका !
‘आदिपुरुष’ चित्रपटातून करण्यात येत असलेल्या हिंदु देवतांच्या विडंबनाच्या विरोधात…
या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाला काय म्हणायचे आहे, हे सर्वसाधारण जनतेला स्पष्ट व्हायला हवे !
हे हिंदु धर्माला नष्ट आणि भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र आहे. सध्याचे चित्रपट निर्माते सनातन धर्माच्या कल्याणार्थ नव्हे, तर स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट बनवत आहेत.
‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या टीझरमधून नेमके हेच लक्षात येत आहे. या चित्रपटात पौराणिक संदर्भ सोडून जी काल्पनिक दृश्ये दाखवली आहेत, ती आक्षेपार्ह आहेत. याचा हिंदु जनजागृती समिती निषेध करते.