संपादकीय : देहलीतील भीषण जलसंकट !
देहलीतील भीषण पाणीसंकटाला तेथील निष्क्रीय आणि दूरदृष्टीहीन शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
देहलीतील भीषण पाणीसंकटाला तेथील निष्क्रीय आणि दूरदृष्टीहीन शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद केलेल्या व्यक्तीला व्ही.के. सक्सेना यांच्या अधिवक्त्याने म्हटल्याप्रमाणे (मेधा पाटकर यांना) कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. यात आरोपीला २ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
शहरातील मेट्रो चालकाविना, म्हणजेच स्वयंचलित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. जून महिन्याच्या शेवटपर्यंत देहलीतील मेट्रो पूर्णपणे स्वयंचलित करणार असल्याचे ‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’कडून सांगण्यात आले.
म्यानमार आणि चीन हे देश मुसलमानांना कशा प्रकारची वागणूक देतात ?, हे जगजाहीर आहे. भारतानेही या घुसखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवले पाहिजे, अन्यथा भारताचे ‘इस्लामीस्तान’ होण्याचा दिवस दूर नाही !
केवळ गुन्हा नोंद करायला १४ वर्षे घेणारे पोलीस आरोपींना शिक्षा करायला किती वर्षे घेतील ?, याचा विचारच न केलेला बरा ! यास उत्तरदायी असलेल्या पोलिसांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे !
यमुना नदीच्या पूरक्षेत्रात आहे मंदिर !
असे खासदार कधी जनतेला सुरक्षित आणि न्यायाचे राज्य देतील का ? हा लोकशाहीचा दारूण पराभव नव्हे का ?
इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, ज्या पक्षाने प्रभु श्रीरामाची भक्ती केली त्या पक्षाला आता २४१ जागांवर अडून बसावे लागले. अहंकारी लोकांना देवाने मोठा पक्ष बनवले; परंतु ताकद दिली नाही.
भारतीय सैन्यात ‘नागास्त्र-१’ या स्वदेशी बनावटीच्या आत्मघाती ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. सैन्यात या ड्रोनच्या पहिल्या तुकडीचा समावेश झाला असून त्यात १२० ड्रोन्स आहेत.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांनी १३ जून या दिवशी पदभार स्वीकारला. या वेळी त्यांनी पूजा केली, तसेच एका कागदावर २१ वेळा ‘ॐ श्री राम’ असा जप लिहिला.