BJP protests : राहुल गांधी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर भाजपची निदर्शने
काँग्रेसने १९८४ मध्ये शिखांचे हत्याकांड घडवून आणले. अशांनी ‘भारता शीख भयग्रस्त आहेत’, असे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !
काँग्रेसने १९८४ मध्ये शिखांचे हत्याकांड घडवून आणले. अशांनी ‘भारता शीख भयग्रस्त आहेत’, असे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !
गृहमंत्री अशा व्यक्तीला कारागृहात का टाकत नाहीत ?
राज्यासह देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नव देहलीतील घरीही श्री गणपती आणि ज्येष्ठागौरींचे पूजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ सप्टेंबरला सरन्यायाधिशांच्या घरी जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले.
या योजनेचा लाभ देशातील ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. यामध्ये देशातील अनुमाने ४ कोटी ५० लाख कुटुंबांचा समावेश असेल. भाजपने लोकसभेच्या निवडणुकीच्या घोषणापत्रात हे आश्वासन दिले होते.
शिंदे यांची ही स्वीकृती म्हणजे काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या सत्तेच्या कारकीर्दीतील तिच्या पराभूत मानसिकतेची पोचपावतीच होय ! कणखर मनाचे नव्हे, तर असे नेभळट गृहमंत्री मिळणे, हे जनतेचे दुर्दैव !
न्यायालयातील निकाल आणि सुनावण्या आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. आरोप-प्रत्यारोपांच्या या गंभीर वातावरणात घडलेले विनोदही आता आपल्याला कळणार आहेत. देहली उच्च न्यायालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
देशात ‘मंकीपॉक्स’चा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना संशयित रुग्णांची तातडीने तपासणी करण्याचा आदेश दिला.
आता कर्करोगावरील औषधांवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के एवढा वस्तू आणि सेवा कर (जीएस्टी) आकारण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता अल्प किंमतीत औषधे उपलब्ध होणार आहेत.
एका अतीमहत्त्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री जवळपास ६ महिन्यांपासून कारागृहात असणे आणि तरी तो अद्यापही मुख्यमंत्रीपदी असणे, ही लोकशाहीची घोर विटंबना आहे.
तस्लीमा नसरीन वर्ष २०११ पासून भारतात आश्रयाला आहेत. त्यांचा देशात राहण्याचा परवाना २७ जुलै या दिवशी संपला आहे. केंद्र सरकारने अद्याप त्याचे नूतनीकरण केलेले नाही.