Chief Minister of Delhi : आतिशी सिंह होणार देहलीच्‍या नवीन मुख्‍यमंत्री !

देहलीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचे त्‍यागपत्र दिले असून त्‍यांच्‍या सरकारमध्‍ये शिक्षणमंत्री असलेल्‍या आतिशी सिंह देहलीच्‍या नवीन मुख्‍यमंत्री असणार आहेत. नवीन मुख्‍यमंत्री आणि मंत्रीमंडळ यांचा शपथविधी याच आठवड्यात होणार आहे.

SC Slams CBI : सीबीआयने ती ‘बंद पिंजर्‍यातील पोपट नाही’, हे सिद्ध करावे ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

अरविंद केजरीवाल यांच्‍या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या खंडपिठाने सीबीआयला असे खडे बोल सुनावले !

Biggest Land Mafia WAQF BOARD : वक्‍फ बोर्डाकडे ४५ देशांच्‍या क्षेत्रफळाहूनही अधिक भूमी !

वक्‍फ बोर्ड म्‍हणजे भारतात लँड जिहाद राबवण्‍यासाठी मुसलमानांना मिळालेले सरकारमान्‍य साधन आहे. वक्‍फ कायदा रहित करणे का आवश्‍यक आहे, हे यातून दिसून येते !

Updating Aadhaar Card : आधारकार्ड अद्ययावत करण्‍याची समयमर्यादा आता १४ डिसेंबरपर्यंत !

ज्‍यांचे आधारकार्ड १० वर्षांपेक्षा जुने आहे, त्‍यांना ते विनामूल्‍य अद्ययावत करून देण्‍याची सुविधा सरकारने उपलब्‍ध करून दिली आहे.

Arvind Kejriwal Bail : अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन संमत

मुख्यमंत्री कार्यालयात न जाण्याची आणि कागदपत्रांवर स्वाक्षरी न करण्याची अट

Kejriwal judicial custody : केजरीवाल यांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत २५ सप्‍टेंबरपर्यंत वाढ !

देहलीसारख्‍या एका अतीमहत्त्वाच्‍या राज्‍याचा मुख्‍यमंत्री जवळपास ६ महिने कारागृहात असणे आणि तरी तो अद्यापही मुख्‍यमंत्रीपदी असणे, ही लोकशाहीची घोर विटंबना आहे.

BJP protests : राहुल गांधी यांच्‍या निवासस्‍थानाच्‍या बाहेर भाजपची निदर्शने

काँग्रेसने १९८४ मध्‍ये शिखांचे हत्‍याकांड घडवून आणले. अशांनी ‘भारता शीख भयग्रस्‍त आहेत’, असे म्‍हणणे म्‍हणजे चोराच्‍या उलट्या बोंबा होय !

Amit Shah : देशविरोधी शक्‍तींमागे उभे राहणे, ही राहुल गांधी यांची सवय ! – अमित शहा

गृहमंत्री अशा व्‍यक्‍तीला कारागृहात का टाकत नाहीत ?

PM Modi attends Ganesh Puja : पंतप्रधान मोदी यांनी सरन्‍यायाधिशांच्‍या घरी जाऊन घेतले श्रीगणेशाचे दर्शन

राज्‍यासह देशभरात गणेशोत्‍सव उत्‍साहात साजरा केला जात आहे. देशाचे सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्‍या नव देहलीतील घरीही श्री गणपती आणि ज्‍येष्‍ठागौरींचे पूजन करण्‍यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ सप्‍टेंबरला सरन्‍यायाधिशांच्‍या घरी जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले.

Ayushman Bharat : ७० वर्षे वयाच्‍या पुढील वृद्धांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विनामूल्‍य उपचार !

या योजनेचा लाभ देशातील ६ कोटी ज्‍येष्‍ठ नागरिकांना होणार आहे. यामध्‍ये देशातील अनुमाने ४ कोटी ५० लाख कुटुंबांचा समावेश असेल. भाजपने लोकसभेच्‍या निवडणुकीच्‍या घोषणापत्रात हे आश्‍वासन दिले होते.