Medicines Quality Test : प्रथितयश औषधी आस्थापनांची तब्बल ५३ औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी !
यांपैकी अनेक औषधी आस्थापनांवर जनतेचा पैसा लुटण्याचे आरोप होत आले आहेत. आता ते जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचे समोर आले आहे.
यांपैकी अनेक औषधी आस्थापनांवर जनतेचा पैसा लुटण्याचे आरोप होत आले आहेत. आता ते जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचे समोर आले आहे.
झाशीच्या राणीचा पुतळा बसवण्यास विरोध करणारे, तसेच त्याही पुढे जाऊन न्यायमूर्तींसंदर्भात अपशब्द वापरणारे देशद्रोहीच होत ! अशांवर कारवाई करण्याचा कायदा असायला हवा !
तुम्ही देशाच्या कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणू शकत नाही. हे देशाच्या एकात्मतेच्या मूलभूत तत्त्वाच्या विरोधात आहे, असा आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायमूर्तींना दिला.
झाशीच्या राणीचा पुतळा बसवण्यास विरोध करणारे देशद्रोहीच होत ! अशांवर कारवाई करण्याचाही कायदा असायला हवा !
भ्रमणभाषवर अश्लील व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलांसह तरुणींवर बलात्कार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सरकारने या संदर्भात गंभीर होणे आवश्यक आहे !
केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना या राज्यांत प्रथम हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती भाविकांच्या हातात दिली पाहिजेत. यासाठी हिंदूंना मागणी करावी लागू नये !
देशात वक्फ मालमत्ता विधेयकावर वाद चालू असतांना, उत्तराखंड मदरसा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शामून कासली यांनी सांगितले की, वक्फ बोर्ड आणि काँग्रेस यांनी वक्फ मालमत्तेची लूट आणि नासधूस केली.
चीनचे विस्तारवादी धोरण पहाता चीनने असे काही कृत्य केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! अशा चीनला धडा शिकवण्यासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी चीनच्या विरोधात आघाडी उघडणे आवश्यक !
केजरीवाल त्यांच्या सर्व सरकारी सुविधाही सोडणार आहेत. ते कुठे रहाणार आहेत ?, हे अद्याप ठरलेले नाही.
यापुढे न्यायालयाच्या अनुमतीखेरीज कोणतीही बुलडोझर कारवाई केली जाऊ नये’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.