हिंदूंमध्ये संताप

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यात कन्नड वृत्तपत्र ‘विश्ववाणी’ने शपथविधी सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झालेल्या डी.के. शिवकुमार यांना शिवाच्या रूपात दाखवणारे चित्र ३ जूनच्या अंकातील पृष्ठ १ वर ठसठशीतपणे प्रकाशित केले.
😡Would millions of devotees of Lord Shiva not be enraged to see D. K. Shivakumar, a political leader, portrayed in the form of the deity they worship? 😡
⚠️Is this being done out of ignorance, or is it a deliberate attempt to hurt the religious sentiments of millions of… https://t.co/l3NZbsm4x3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 3, 2026
शिवकुमार यांना भगवान शिवाच्या पारंपरिक वैशिष्ट्यांसह दर्शवणार्या या कलाकृतीवर तीव्र टीका होत आहे. या वृत्तपत्रावर राजकीय उदात्तीकरणाचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे दैनिकाचे मुख्य संपादक विश्वेश्वर भट यांनी हे चित्र ‘एक्स’द्वारे ३ जूनच्या पहाटे प्रसारित केल्यानंतर त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात टीका झाली. यामुळे त्यांनी ती पोस्ट पुसल्याचे (‘डिलीट’ केल्याचे) दिसत आहे.
(वरील चित्रे प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी ही चित्रे प्रसिद्ध केली आहेत – संपादक)
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !