राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !

राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !

एरव्ही धर्मनिरपेक्ष राज्यघटनेच्या नावाखाली हिंदुत्वाला विरोध करणारे मुसलमान आता धर्माच्या आधारे लाभ मिळवण्यासाठी धमकी देत आहेत !

डी.के. शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

डी.के. शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर डी.के. शिवकुमार यांची काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती.

Siddaramaiah Resigns : कर्नाटकाचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे त्यागपत्र

Siddaramaiah Resigns : कर्नाटकाचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे त्यागपत्र

२८ मेच्या दुपारी ३ वाजता राज्यपालांचे निवासस्थान ‘लोक भवन’ येथे जाऊन राज्यपालांच्या सचिवांकडे त्यांनी त्यागपत्र सादर केले. या वेळी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

मुसलमान आणि आम्ही नेहमीच भाऊ असून काँग्रेस नेहमी मुसलमानांच्या पाठीशी उभी आहे ! : Dr G Parameshwar

मुसलमान आणि आम्ही नेहमीच भाऊ असून काँग्रेस नेहमी मुसलमानांच्या पाठीशी उभी आहे ! : Dr G Parameshwar

हिंदूंनी काँग्रेसला देशाच्या सत्तेतून हाकल्यानंतरही काँग्रेस अद्याप ताळ्यावर आणलेली नाही आणि अशा विधानाने ती येण्याची शक्यता नसल्याने तिचे राजकीय अस्तित्व आता संपवणेच आवश्यक आहे !

Mangaluru Cooker Blast : मंगळुरू बाँबस्फोटाचा आरोपी महंमद शारिक याने न्यायालयात स्वीकारला गुन्हा !

Mangaluru Cooker Blast : मंगळुरू बाँबस्फोटाचा आरोपी महंमद शारिक याने न्यायालयात स्वीकारला गुन्हा !

काँग्रेस जिहादी आतंकवाद्यांची समर्थक असल्याने ती असेच म्हणत आली आहे आणि म्हणत रहाणार आहे. यामुळेच तिच्यावर बंदी घालणे आता आवश्यक झाले आहे !

अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ! 

अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ! 

कर्नाटकाच्या काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार राष्ट्रध्वज असलेल्या रांगोळीवर थेट उभे रहातात आणि त्यानंतर लगेचच भगवान श्री गणेशाच्या रांगोळीवर पाय देऊन पुढे निघून जातात, असा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

DK Shivkumar Denigration : कर्नाटकाचे काँग्रेस सरकारचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी राष्ट्रध्वज आणि भगवान श्री गणेश यांच्या रांगोळ्यांवर जोडे घालून पाय ठेवले !

DK Shivkumar Denigration : कर्नाटकाचे काँग्रेस सरकारचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी राष्ट्रध्वज आणि भगवान श्री गणेश यांच्या रांगोळ्यांवर जोडे घालून पाय ठेवले !

डी.के. शिवकुमार यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत !

(म्हणे) ‘विदेशात मी माझ्या देशाविरुद्ध बोलणार नाही !’ – D K Shivakumar

(म्हणे) ‘विदेशात मी माझ्या देशाविरुद्ध बोलणार नाही !’ – D K Shivakumar

असे विधान करण्यापेक्षा देशप्रेमाचा उमाळा आलेले शिवकुमार देशाची अस्मिता विदेशात धुळीस मिळवणार्‍या स्वत:च्या पक्षातील वरिष्ठांना याविषयी समज देणार का ?

बजरंग दलाची तुलना आतंकवादी संघटनेशी करणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांची होणार चौकशी !

बजरंग दलाची तुलना आतंकवादी संघटनेशी करणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांची होणार चौकशी !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ संघटना बजरंग दलाची तुलना आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी केल्यावरून माझगाव येथील न्यायिक दंडाधिकारी (प्रथम वर्ग) न्यायालयाने काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे.

Karnataka Pakistani Interference : बेंगळुरू येथील अनधिकृत घरांवरील कारवाईवरून पाकची टीका

Karnataka Pakistani Interference : बेंगळुरू येथील अनधिकृत घरांवरील कारवाईवरून पाकची टीका

भारतात मुसलमानांच्या अवैध घरांवर होणार्‍या कारवाईवर पाककडून लगेच प्रतिक्रिया व्यक्त केली जाते; मात्र पाकमध्ये सातत्याने हिंदूंवर, हिंदूंच्या मंदिरावर आक्रमणे होत असतांना भारत मौन धारण करतो !