Anti-National Muslims : रेल्वेतील लिपिकाने रेल्वेचा पैसा आतंकवाद्यांना दिल्याचे उघड !

या लिपिकाने रेल्वेकडे अनेक बनावट वैद्यकीय देयके सादर केली. त्या माध्यमातून मिळालेला पैसा त्याने आतंकवाद्यांना दिल्याचे उघड झाले. त्याला अटक केल्यानंतर आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेत ४४० किलो अमली पदार्थ जप्त

श्रीलंकेच्या पोलिसांनी देशात अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात केलेल्या कारवाईत १५ सहस्र लोकांना अटक केले आहे. 

मनीष कश्यप यांना सशर्त जामीन संमत

रेल्वेमध्ये हातकडी घातलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याने कश्यप यांना अटक करण्यात आली होती.

काश्मीरमध्ये माजी पोलीस अधीक्षकाची मशिदीत नमाजपठण करतांना आतंकवाद्यांनी केली हत्या !

माजी पोलीस अधीक्षक यांची नुकतीच वैयक्तिक सुरक्षा काढून घेण्यात आली होती.

हिंदुत्वद्रोही नेत्यांना वठणीवर आणण्यासाठी हिंदु समाज जागृत आणि संघटित कधी होणार ?

कितीही अपमान केला तरी लाचार हिंदु मतदार आपल्याला मतदान करतात, असे दिसून आल्यानंतर हे हिंदुद्वेष्टे नेते हिंदुहिताचा विचार कशाला करतील ? उलट यामुळे त्यांचा दुहेरी लाभ होतो.

Morphed Photo : सामाजिक माध्यमांवर सक्रीय असणार्‍या एका महिलेच्या छायाचित्राचा अंतर्वस्त्राच्या विज्ञापनासाठी परस्पर वापर करण्यात आल्याचे उघड !

तक्रारीनंतर पोलिसांकडून अन्वेषण चालू !

Khalistani Attack USA Temple : नेवार्क (अमेरिका) येथे खलिस्तान्यांकडून स्वामीनारायण मंदिराची विटंबना !

भारताला खलिस्तानी आतंकवाद्यांच्या हत्येमध्ये गोवू पहाणारी अमेरिका आणि कॅनडा यांना आता भारताने जाब विचारला पाहिजे !

धोकादायक माओवाद्याला जामीन नाकारण्याविषयी केरळमधील न्यायालयांचे निकाल

भारतीय राज्यव्यवस्थेला देशात राहून कारवाया करणार्‍यांची भीती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाले, तरीही अशा मूठभर आतंकवादी संघटनांना पूर्णपणे थांबवता आले नाही.

चोरी झालेले २ कोटी रुपयांचे साहित्य मूळ मालकांकडे सुपुर्द !

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गहाळ आणि चोरी झालेले १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील २ कोटी रुपयांचे साहित्य मूळ मालकांना परत केले आहे. पोलीस आयुक्तांच्या हस्ते मूळ मालकांना मुद्देमाल परत करण्यात आला.