
१. भारतात ‘लव्ह जिहाद’चा अधिकृत स्तरावर सर्वप्रथम उच्चार केरळ उच्च न्यायालयाद्वारे करण्यात आला. या माध्यमातून मुसलमान तरुणांना हिंदु धर्मीय किंवा अन्य धर्मीय मुलींना फूस लावून किंवा बळजोरीने विवाह करण्यास भाग पाडले जाते. त्यांचे धर्मांतर केले जाते. यात २० टक्के ते ३० टक्के मुली बेपत्ता होतात. अशा प्रकरणांची योग्य ती चौकशी करून त्यातील सत्य बाहेर आले पाहिजे. दोषींवर योग्य कारवाई व्हावी.
२. जिहादचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ‘ड्रग्ज जिहाद’ ! मुंबईत हा जिहाद मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्याचा उद्देशच मुळी अमली पदार्थांचा वापर करून तरुणांना व्यसनाधीन बनवणे.
३. सगळ्यात दुर्लक्षित आणि धोकादायक जिहाद, ज्याची भयानकता हिंदूंच्या अजिबात लक्षात आलेली नाही, तो आहे भूमी (लँड) जिहाद ! सरकारी जागेत अवैधरित्या अतिक्रमण करून झोपड्या उभ्या करून धर्मांध बेकादेशीर वस्ती निर्माण करत आहेत. मुंबईतील मालवणीत मोठ्या प्रमाणात अशी बेकायदेशीर वस्ती वसलेली आहे. हा भूमी जिहादचा प्रकार का म्हणू नये ?
अशा प्रकारे सरकारी जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या लोकवस्ती निर्माण झाल्यानंतर लोकसांख्यिकीमध्ये पालट होतो, याचा परिणाम राजकीय घडामोडींवर होतो.
– श्री. मोहेश कुर्मी, सिवसागर, थोवरा, आसाम
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !