
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे पोलिसांना धारदार शस्त्र फेकून मारून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करणारा कुख्यात गुंड सय्यद मजार उपाख्य बच्चा मजार याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चारचाकी वाहन आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
भ्रमणभाष संच चोरू पहाणार्या ३ जणांना अटक
बेंगळुरू येथे पत्ता विचारायच्या निमित्ताने व्यक्तीचा भ्रमणभाष संच हिसकावून पळणारा सय्यद अप्सर, सय्यद मोईन आणि एक अल्पवयीन मुलगा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १० सहस्र रुपयांचा भ्रमणभाष संच आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्यांक असणारे मुसलमान गुन्हेगारी मात्र बहुसंख्य असतात ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !