Muslims Attacked Hindu: कर्नाटकात ‘जय श्रीराम’ असे म्हणणार्‍या हिंदूवर २० मुसलमान तरुणांकडून आक्रमण

कोपळ्ळ (कर्नाटक) – गंगावती तालुक्यातील श्रीरामनगर येथील ‘शाईन बार’मध्ये ‘जय श्रीराम’ असे म्हणणार्‍या कुमार राठोड याच्यावर २० मुसलमान तरुणांनी आक्रमण केले. यात घायाळ झालेल्या राठोड यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

संपादकीय भूमिका

कर्नाटक भारतात आहे कि पाकिस्तानात ? कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून धर्मांधांचे फावले असून ते हिंदूंवर आक्रमणे करत आहेत !