Karnataka Slaughterhouse Raid : बेलूरू (कर्नाटक) येथे गोमांस विकणार्या पशूवधगृहावर तहसीलदारांची धाड
यापूर्वी धाड घालूनही पुनःपुन्हा होत आहे गोमांसाची विक्री !
यापूर्वी धाड घालूनही पुनःपुन्हा होत आहे गोमांसाची विक्री !
‘भारताच्या १८ व्या लोकसभेत देशभरातून ५४३ खासदार नव्याने निवडून आले आहेत. ‘निवडणूक विश्लेषण संस्थे’ने ५४३ खासदारांपैकी २५१ खासदारांवर, म्हणजे सुमारे ४६ टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे नोंद असल्याचे सांगितले.’ (२५.६.२०२४)
महंमद समर आणि महंमद अझीम विदेशातील सायबर गुन्हेगारांना सिमकार्ड्स विकत असल्याचे उघड .
तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित केल्याविना बंगालमधील हिंसाचार थांबणार नाही, हे लक्षात घ्या !
कोलकाता उच्च न्यायालयाने फटकारणे, हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारला लज्जास्पद ! त्यांनी या घटनेचे दायित्व स्वीकारून पदाचे त्यागपत्रच द्यायला हवे !
सायबर गुन्हेगारांच्या टोळीने मुलुंडमध्ये बनावट नागपूर सायबर पोलीस ठाणे उभारले. नागपूर पोलिसांच्या बनावट ई-मेलवरून बँकांना संपर्क करून ग्राहकांची खाती गोठवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केले विधान !
यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !
सरकारी शाळेमध्ये एका विद्यार्थ्याला मुख्याध्यापक महंमद इक्बाल यांनी माध्यान्ह भोजनात बलपूर्वक मांसाहार पदार्थ खाऊ घातल्याची घटना समोर आली आहे. हा मुलगा विकलांग आहे.
भारतात पॉर्न व्हिडिओ पहाणार्यांच्या संख्येत होत आहे वाढ !