हिंदूंच्या सामूहिक धर्मांतराच्या प्रकरणी फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे पादर्‍यासह १० ख्रिस्त्यांना अटक !

हिंदूंच्या सातत्याने होत असलेल्या धर्मांतरावरून ख्रिस्त्यांचा हिंदुविरोधी कुटील डावच लक्षात येतो. अर्थात् हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच ख्रिस्त्यांचे फावते, हेही खरे !

‘भारतमाता की जय’ म्हटल्यामुळे मिशनरी शाळेने विद्यार्थ्याला दिली शिक्षा !

‘भारतमाता की जय’ म्हटल्याने शिक्षा होण्याला हा भारत आहे कि कोणता कट्टर ख्रिस्ती अथवा इस्लामी देश ? संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !

जिहादी आतंकवादावरील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे विज्ञापन प्रदर्शित

चित्रपटात ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर केल्याचे अन् त्यांचे आतंकवादासाठी वापर केल्याचे चित्रण

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सतर्कतेमुळे परतवाडा (अमरावती) येथील सहस्रो हिंदूंच्या धर्मांतराचा डाव फसला !

प्रलोभने दाखवून हिंदूंचे धर्मांतरण करणार्‍या ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप जाणा ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करून त्याची कठोर कार्यवाही केली पाहिजे, तसेच ख्रिस्ती मिशनर्‍यांना तात्काळ अटक केली पाहिजे, अशी हिंदूंची मागणी आहे !

गंगेची वाडी (पेण) येथे धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांना हिंदुत्वनिष्ठांनी रोखले !

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिस्त्यांवर गुन्हे नोंद होणारे कडक कायदे हवेत !

कर्नाटकमध्ये गीतेसारख्या पुस्तकाद्वारे ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचा प्रयत्न !

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचे धाडस होतेच कसे ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! आता सरकारने यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे साहाय्याच्या बहाण्याने ४०० हून अधिक गरीब हिंदूंचे ख्रिस्ती पंथात करण्यात आले धर्मांतर !

दोन वर्षांपासून चालू होत्या धर्मांतराच्या गुप्त कारवाया !

चर्चमधील कुकृत्ये !

हिंदु धर्माला ‘धर्मद्वेषा’च्या चष्म्यातून पहाणारे ख्रिस्ती धर्मातील अपप्रकारांविषयी काहीच का बोलत नाहीत ? यातूनच त्यांचा ख्रिस्तीधार्जिणेपणा उघड होतो, हेच खरे ! हिंदु पुजार्‍यांच्या संदर्भात प्रत्येक स्तरावर विरोधात्मक भूमिका घेतली जाते; पण पाद्रयांची कोणतीही कृती ही समर्थनीय ठरवली जाते. ही धर्मद्वेषी मानसिकताच अशा घटनांचे मूळ आहे !

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी गरीब हिंदु महिलांना प्रतिमास पैसे देऊन त्यांचे धर्मपरिवर्तन करणे

ख्रिस्ती मिशनरी गरीब हिंदु आणि बौद्ध, त्यातही विशेषतः घरकाम करणार्‍या स्त्रिया अन् त्यांचे पती, जे बहुतेक दारूडे आणि व्यसनी/जुगारी असतात, ज्यांची आर्थिक / सामाजिक परिस्थिती वाईट असते, अशांना लक्ष्य करतात. अशा लोकांना ते प्रारंभी ‘आम्ही तुम्हाला साहाय्य करत आहोत’, असे सांगून त्यांच्या घरात येऊन प्रार्थना करतात.

आसाममध्ये ३ स्वीडिश नागरिकांना ख्रिस्ती प्रार्थनासभेतून घेण्यात आले कह्यात !

व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली २ महिलांसह ३ स्वीडिश नागरिकांना पोलिसांनी नुकतेच कह्यात घेतले. त्यांना अटक न करता लवकरच स्वीडनच्या दूतावासाकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.