भारताने चीनच्या कर्ज देणार्या २७ अॅप्सवर घातली बंदी !
वास्तविक सरकारने एवढे होईपर्यंत वाट न पहाता चिनी अॅप्सवर तात्काळ बंदी घालणे अपेक्षित होते !
वास्तविक सरकारने एवढे होईपर्यंत वाट न पहाता चिनी अॅप्सवर तात्काळ बंदी घालणे अपेक्षित होते !
भारतात रहाणारे चिनी शिकवण्याचे काम अल्प करतात आणि भारतीय तरुणांचा बुद्धीभेद करून मानसिक युद्ध करण्याचा प्रयत्न अधिक करतात. अशा गोष्टींचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होत असतो. आशा आहे की, येणार्या काळात भारत सरकार हेही थांबवण्याचा प्रयत्न करेल.
चीनसमवेतच्या करारानंतर चिनी सैनिक पँगाँग सरोवराच्या भागातून मागे हटल्याने भारताला असलेला धोका अल्प झाला असला, तरी पूर्णतः संपलेला नाही, असे सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी स्पष्ट केले.
यातून भारत आतंकवादाच्या विरोधात कसा लढतो, याची गुपिते पाक आणि चीन जाणून घेणार अन् ‘भारताचा कसा सामना करायचा’ हे पाक तेथील पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना शिकवणार !
अशा प्रकारची तस्करी हिंदूंच्या प्रमुख धार्मिक स्थळामधून होते, हे सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद ! उद्या अशा कुचकामी सुरक्षायंत्रणेमुळे आतंकवादी आक्रमण झाल्यास आश्चर्य वाटू नये !
१४ लाखांहून अधिक भारतीय वास्तव्यास असलेल्या ग्रेट ब्रिटन या देशाचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन पुढील मासात भारताला भेट देणार आहेत. वर्ष २०१० पासून ‘ब्रिटन आणि भारत यांचे अस्तित्वात यायला लागलेले ‘नवे संबंध’ वर्ष २०१४ नंतर अधिक सुधारले.
भारत सरकारनेही चीनचा भारतीय दूतावास बंद करून चीनवर बहिष्कार घालावा !
अॅमेझॉन हा सराईत गुन्हेगाराप्रमाणे भारतासह विविध देशांची राष्ट्र आणि धर्म यांची प्रतीके असणार्या चिन्हांचा जाणीवपूर्वक अवमान करून त्यांचे मूल्य न्यून करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे !
सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना लागून चीनची सीमा आहे. या ठिकाणी चीन भारताला त्रास देऊ शकतो, अशा बातम्या येत आहेत. सिक्कीम, भूतान आणि चीन यांचे जेथे ‘ट्राय जंक्शन’ होते, तेथेही त्यांनी घुसखोरी केली होती. त्यामुळे भारत या सीमेवर अधिक लक्ष देत आहे.
गलवानमध्ये चीनला भारताला हरवता आले नाही; म्हणून तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा या सायबर युद्धात प्रत्येक नागरिकाचा सहभाग असणे आवश्यक आहे.