चीनमधील अल्पवयीन मुलांना इंटरनेट दिवसातून केवळ २ घंटेच वापरता येणार !

मुलांना भ्रमणभाषच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारनेही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे !

भारताकडून भ्रमणसंगणक (लॅपटॉप), संगणक आणि टॅबलेट यांच्या आयातीवर बंदी !

भारताच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने भ्रमणसंगणक (लॅपटॉप), संगणक आणि टॅबलेट यांच्या आयातीवर बंदी घातली आहे.

चीनचे राष्ट्राध्याक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात चिनी सैन्यामध्ये विद्रोहाचे संकेत !

एका सैन्याधिकार्‍याचा संशयास्पद मृत्यू, तर एक वरिष्ठ अधिकारी आणि परराष्ट्रमंत्री गायब झाल्याचा खळबळजनक घटनाक्रम !

(म्हणे) ‘शेजारी देशांशी भारताची भूमिका आक्रमक !’ – पाकिस्तान

‘पाकिस्तान गव्हर्नन्स फोरम २०२३’ला संबोधित करतांना रब्बानी खार यांनी भारताला पाश्‍चिमात्य देशांचा आवडता देश असल्याचे सांगितले.

मणीपूरमध्ये हिंसाचार घडवणार्‍या आतंकवाद्यांकडे आढळली चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे !

पूर्वोत्तर राज्यांमध्ये कार्यरत असणार्‍या आतंकवादी संघटनांना चीन फूस लावत असल्याची माहिती वारंवार समोर आली आहे. असे असतांना भारत चीनच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी काय पावले उचलत आहे ?

चीनने कंबोडियामध्ये उभारलेला नौदलाचा तळ भारतासाठी धोकादायक !

या सैन्यतळापासून बंगाल खाडीतील भारतीय सैन्यतळ १ सहस्र २०० किलोमीटर दूर

चीनचे ‘न्‍युरो वॉरफेअर’ (मानसिक युद्ध) आणि त्‍याचा भारतावरील परिणाम !

चीन हा भारत, अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देश यांच्‍या विरुद्ध एक ‘मल्‍टी डोमेन वॉर’ (विविध क्षेत्रांमधील युद्ध) लढत आहे. ज्‍याला ‘अनिर्बंध युद्ध’ (अनरिस्‍ट्रिक्‍टेड वॉर) असेही म्‍हटले जाते. युद्ध चालू नसतांना शांतता काळात आपल्‍या प्रतिस्‍पर्धी देशांना ‘आपण लढाई हरलो.

अरुणाचल प्रदेशातील खेळाडूंना ‘स्टेपल्ड व्हिसा’ दिल्याने भारताचा चीनमधील स्पर्धेवर बहिष्कार

भारताकडून चीनला अशाच प्रकारचे प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे !

दिशा योग्‍यच; पण..!

भारत ही त्‍याच्‍या व्‍यापारासाठी अत्‍यंत मोठी बाजारपेठ आहे. व्‍यापाराच्‍या माध्‍यमातून चीन प्रत्‍येक वर्षाला भारतातून सहस्रो कोटी रुपये घेऊन जातो आणि हाच पैसा तो भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो ! सरकारने प्रथम शत्रूची रसद तोडली पाहिजे. त्‍यासाठी चिनी मालावर बहिष्‍कार घालण्‍याचा संस्‍कार जनतेवर करावा लागेल !

चीनच्या परराष्ट्र मंत्रीपदी वांग यी यांची नियुक्ती !

चिनी सरकारने एक मासापासून गायब असलेले त्याचे परराष्ट्रमंत्री किन गैंग यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्याजागी वांग यी यांची मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वांग हे वर्ष २०१३ ते २०२२ या कालावधीतही चीनचे परराष्ट्र मंत्री होते.