उत्तरप्रदेशातील सीमेवर नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १ भारतीय ठार
चीन आणि पाक यांच्याप्रमाणे नेपाळच्या कुरापतीही गेल्या काही मासांपासून चालू झाल्या आहेत, याकडे भारताने तितक्याच गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !
चीन आणि पाक यांच्याप्रमाणे नेपाळच्या कुरापतीही गेल्या काही मासांपासून चालू झाल्या आहेत, याकडे भारताने तितक्याच गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !
भारतात प्रतिवर्षी प्रतिव्यक्ती ५० किलो अन्न वाया घालवले जाते !
अमेरिकेत वर्णद्वेषी आक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असतांना या अमेरिकी संस्थेने प्रथम तेथील लोकांच्या स्वातंत्र्याची काळजी घ्यावी. भारतात कुणाला किती स्वातंत्र्या द्यायचे, याची काळजी घ्यायला भारतीय समर्थ आहेत !
गतवर्षी मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा चीनने केलेल्या सायबर आक्रमणामुळे झाल्याचा दावा अमेरिकेच्या वृत्तपत्राने केला होता. या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हे वक्तव्य केले.
या दाव्यात तथ्य असेल, तर प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने नमते घेतल्याचे दाखवले असले, तरी त्याने वेगळ्या प्रकारे भारतावर आघात करण्याचे षड्यंत्र रचले आहे, हेच खरे !
उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रातून उघड : अशा विश्वासघातकी चीनसोबर कुठल्याही प्रकारची चर्चा करणे, हा आत्मघात असून आक्रमक धोरण राबवून त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !
९० टक्के बौद्ध नागरिक असणार्या म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता हाती घेतल्यापासूनच जनतेने तीव्र विरोध चालू केला आणि १ मास संपून आताही तो चालू आहे. लष्कराच्या हाती सत्ता आल्यावर तेथील लोक म्हणालेे, ‘‘एका रात्रीत त्यांचे आयुष्य उलटसुलट पालटून गेले.’’
अमेरिकेतील आस्थापनाचा दावा ! गलवान खोर्यातील संघर्षाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न ! भारत सरकारने अमेरिकेच्या वृत्तपत्राने केलेला हा दावा खरा कि खोटा, हे पडताळून त्यामागील सत्य समोर आणणे आवश्यक !
मासेमार्यांना अटक केल्यावर काही मास किंवा काही वर्षे कारागृहात रहावे लागते.
गेल्या १८ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार आहे; मात्र पाकने एकदाही त्याचे पालन केलेले नाही. अशा पाकवर विश्वास कोण ठेवणार ? त्यामुळे भारताने नेहमीच सतर्क राहून पाकच्या कुरापतींना जशासतसे उत्तर दिले पाहिजे !