बांगलादेशासमवेतचे क्रिकेट सामने रहित करा !

आजही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार चालू असतांना बांगलादेश आणि भारत यांच्यात क्रिकेटचे सामने आयोजित करणे, हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे.

Taslima Nasrin On Bangladesh : बांगलादेशातील अराजकतेच्‍या मागे कट्टरतावादी इस्‍लामी गटाचा हात ! – तस्‍लिमा नसरीन

आधी धर्मांधता जन्‍मते, त्‍यानंतर कट्टरतावाद जन्‍माला येतो आणि मग आतंकवाद जन्‍म घेतो. त्‍यासाठी दीर्घकाळ इस्‍लामी पद्धतीने बुद्धीभेद केला जातो.

World Bank Bangladesh : अमेरिकेनंतर आता जागतिक बँकही बांगलादेशाला भरघोस आर्थिक साहाय्‍य करणार !

हा पैसा बांगलादेशाच्‍या विकासासाठी नव्‍हे, तर हिंदूंविरुद्ध जिहाद करण्‍यासाठी वापरला जाणार आहे. त्‍यामुळे हे साहाय्‍य म्‍हणजे बांगलादेशमधील पीडित अल्‍पसंख्‍य हिंदूंच्‍या जखमेवर मीठ चोळण्‍याचा प्रकार आहे !

Bangladesh Army Powers: बांगलादेशात  सैन्याला अटकेपासून गोळीबार करण्यापर्यंतचे अधिकार !

याचाच अर्थ बांगलादेशात लोकशाही पद्धतीने सरकार येण्याची शक्यता हळूहळू अल्प होऊन देश सैन्याच्याच कह्यात जाणार ! पाकमध्ये जे झाले, तेच बांगलादेशात होणार, हे स्पष्ट आहे !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामने रहित करा !

अशी मागणी का करावी लागते ? मंडळ स्वत: कृती का करत नाही ?

Azan Inside Durga Temple : लालमोनिरहाट (बांगलादेश) येथे एका मुसलमानाने दुर्गा मंदिरात घुसून दिली अजान !

अशी घटना एखाद्या मशिदीसंदर्भात घडली असती आणि तेथे एका हिंदूने घुसून हनुमान चालिसाचे पठण केले असते, तर एव्‍हाना त्‍याचे ‘सर तनसे जुदा’ (शिरच्‍छेद) झाले असते !

Chandra Arya : बांगलादेश जेव्‍हा अस्‍थिर होतो, तेव्‍हा तेथील हिंदू, बौद्ध आणि ख्रिस्‍ती यांच्‍यावरील आक्रमणे वाढतात ! – खासदार चंद्रा आर्य

‘आता बांगलादेशाला अस्‍थिर करण्‍यामागे अमेरिका आहे’, हे चंद्रा आर्य बोलतील का ? हिंदूंवरील या आक्रमणांसाठी अमेरिकाच उत्तरदायी आहे, असे चंद्रा आर्य यांनी सांगायला हवे !

Bangladeshi infiltration : महिन्‍याभरात ५० सहस्र बांगलादेशींचा भारतात प्रवेश !

भारताच्‍या सुरक्षा यंत्रणांनी बांगलादेशातील आतंकवाद्यांना शोधून काढून त्‍यांना जागीच ठेचले पाहिजे, असे कुणा धर्मप्रेमीने म्‍हटल्‍यास चूक ते काय ?

बांगलादेशातील ढाका विद्यापिठात हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांशी विवाह लावण्‍याची योजना !

आंतरराष्‍ट्रीय मानवी आयोगाला बांगलादेशातील अल्‍पसंख्‍य हिंदूंवरील अत्‍याचार दिसत नाहीत का ?

Bangladesh Attacks On Hindus : बांगलादेशात ५ ते २० ऑगस्‍टच्‍या कालावधीत हिंदूंच्‍या १ सहस्र ६८ ठिकाणांवर आक्रमणे !

‘बांगलादेशा हिंदूंवर आक्रमणे झालीच नाहीत’, अशी आवई उठवणारी काँग्रेस, साम्‍यवादी आणि अन्‍य निधर्मी पक्ष यांना याविषयी काय म्‍हणायचे आहे ?