अमेरिकेचे वरिष्ठ राजनैतिक सल्लागार बांगलादेशात !

तत्पूर्वी बांगलादेशाचे परराष्ट्र सचिव एम्.डी. जशीम उद्दीन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अंतरिम सरकारच्या स्थापनेनंतर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे आगमन हे बांगलादेशासोबतच्या संबंधांना अमेरिका किती महत्त्व देते, हे दर्शवते.

Radical Bangladeshi Leader In India : बांगलादेशाचा कट्टरवादी नेता मुफ्‍ती झुबेर रहमानी भारतात पोचला !

भारतीय सुरक्षा यंत्रणेच्‍या कार्यक्षमतेचे धिंडवडे निघाले आहेत, हे नक्‍की. भारताचा शत्रू म्‍हणून ओळखला जाणारा रहमानी भारतात पोचतो आणि भारतीय यंत्रणांना त्‍याची माहिती मिळत नाही, हे संतापजनक !

संपादकीय : क्रिकेट हवे कि हिंदूंचा विश्वास ?

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी क्रिकेट नियामक मंडळाने हिंदूंच्या मागणीला धूपही घातला नाही, असे का ? क्रिकेटमधून कोट्यवधी रुपये मिळतील; परंतु त्याद्वारे हिंदूंचा विश्वास मिळवता येईल का ? याचा केंद्रशासनाने विचार करावा !

गद्दारांशी मैत्री नकोच ! – रणजित सावरकर

भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिकेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी कडाडून विरोध केला आहे. ‘ते गद्दार आहेत, त्यांच्याशी मैत्री नकोच’, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Bangladeshi Fatwa On Durga Pooja : नमाजाच्‍या ५ मिनिटे आधी मंदिरातील पूजा आणि ध्‍वनीक्षेपक बंद करा ! – महंमद जहांगीर आलम चौधरी, गृहमंत्रालय, बांगलादेश

भविष्‍यात बांगलादेशात ‘मंदिरांना टाळे ठोका’, ‘पूजा-अर्चा बंद करा’ आणि पुढे ‘हिंदूंनी धर्मांतर करावे’, असे फतवे निघाल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

No Cricket With Bangladesh : भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका रहित करा ! – हिंदूंची जोरदार मागणी

बांगलादेशाशी क्रिकेट खेळणे, म्हणजे हिंदूंच्या धर्मभावनांशी खेळणे होय. त्यामुळे ही मालिका रहित करण्यासाठी समस्य हिंदूंनी बीसीसीआयच्या प्रशासनावर दबाव आणला पाहिजे !

Bangladesh : बांगलादेशात कथित ईश्‍वरनिंदेच्‍या आरोपावरून हिंदु विद्यार्थ्‍याची विद्यापिठातून हकालपट्टी

पाकिस्‍तान किंवा बांगलादेश येथील मुसलमान ईश्‍वरनिंदा याचा हिंदूंच्‍या विरोधात शस्‍त्राप्रमाणे वापर करून त्‍यांना संपवण्‍याचा प्रयत्न करत आहेत, हे यापूर्वी घडलेल्‍या घटनांतून दिसून येते.

Taslima Nasrin : भारतात रहाण्‍याची अनुमती मिळाली नाही, तर मी मरूनच जाईन ! – तस्‍लिमा नसरीन

तस्‍लीमा नसरीन वर्ष २०११ पासून भारतात आश्रयाला आहेत. त्‍यांचा देशात राहण्‍याचा परवाना २७ जुलै या दिवशी संपला आहे. केंद्र सरकारने अद्याप त्‍याचे नूतनीकरण केलेले नाही.

Hindu Youth Lynched In Bangladesh: उत्‍सव मंडल जिवंत; पण मुसलमानांनी त्‍याचे दोन्‍ही डोळे काढून चिरडले !

बांगलादेश हा हिंदूंसाठी नरकाहूनही वाईट झाला आहे. तेथील हिंदूंच्‍या दुर्दशेच्‍या विरोधात भारतातील हिंदू पेटून उठणार आहे कि नाही ?

Demand To Change Bangladesh National Anthem : बांगलादेशात रवींद्रनाथ टागोर लिखित राष्‍ट्रगीत पालटण्‍याची मागणी  

बांचलादेशात येणार्‍या काही दिवसांमध्‍ये शरीयत कायदा लागू झाल्‍यास आणि त्‍याचा वापर हिंदूंच्‍या विरोधात करून त्‍यांना नामशेष केल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !