हिंदूंनी मुसलमानाला केले पोलिसांच्या स्वाधीन !
ढाका (बांगलादेश) – लालमोनिरहाट या जिल्ह्यात असलेल्या काजितारी गावातील ३० वर्षीय ताला नूर महंमद रिपून हा धर्मांध मुसलमान येथील दुर्गा मंदिरात घुसला. त्याने तेथे अजान दिली. (अजान म्हणजे मुसलमानांना मोठ्या आवाजात नमाजासाठी आमंत्रित करणे)
14-09-2024:
A terrorist named Nur Mohammad Ripon forcefully entered into a Durga Temple by breaking the lock and then he had conducted islamic prayer Azan inside the Temple at Lalmonirhat district, Bangladesh.#SaveBangladesh@hrw @amnesty @volker_turk @PMOIndia @DrSJaishankar pic.twitter.com/9aRQW8SwS2— Save Bangladesh🇧🇩 (@Dream71_BD) September 15, 2024
हिंदूंना हे कळताच त्यांनी नूरच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला. हिंदूंनी त्याला कह्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे स्थानिक हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
संपादकीय भूमिकाअशी घटना एखाद्या मशिदीसंदर्भात घडली असती आणि तेथे एका हिंदूने घुसून हनुमान चालिसाचे पठण केले असते, तर एव्हाना त्याचे ‘सर तनसे जुदा’ (शिरच्छेद) झाले असते ! |