संपादकीय : बांगलादेशातील हिंदुरक्षणाचे उपाय !
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सजग धर्मबंधुत्व जागृत हवे !
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सजग धर्मबंधुत्व जागृत हवे !
हिंदूंनी शेख हसीना यांच्या पक्षाला ‘दगडापेक्षा वीट मऊ ’ या नात्याने मते दिली आहेत.पुढील काळात हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने शेख हसीना यांच्यावर दबाव आणणे आवश्यक आहे !
बांगलादेशातील या घटनेचा भारतातील बौद्ध धर्मीय निषेध करतील का ?
गोपीबाग भागात ५ जानेवारीच्या रात्री दंगलखोरांनी एका रेल्वेगाडीला लावलेल्या आगीमध्ये ५ जणांना मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले.
गृहमंत्री खान यांनी हिंदूंवर अत्याचार करणार्यांवर तात्काळ कठोर कारवाई करून ‘भारतविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत’, हे कृतीतून दाखवून दिले पाहिजे !
केंद्र सरकारचा हा निर्णय बांगलादेशातील हिंदु निर्वासितांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. या समवेत पाकिस्तानातील अत्याचारांना कंटाळून भारतात आलेल्या हिंदू आणि शीख निर्वासितांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे पदाधिकारी हिंदूंवर अन्याय करतात, हे संतापजनक !
‘तुम्हाला काय वाटते की, केवळ पाकिस्तानच तुमचा शत्रू आहे ? भारताचा पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियन नागरिकांपेक्षा बांगलादेशातील मुसलमान अधिक आनंदी झाले आहेत.’
अल्प किंमतीत भूमी, घर, संपत्ती विकण्यास बाध्य !
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या दक्षिणपूर्व आशियाच्या क्षेत्रीय संचालकपदावर त्यांच्या असक्षम कन्येला बसवण्यामध्ये यश मिळवले.