Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात सत्ताधारी पक्षाच्या विद्यार्थी नेत्याकडून हिंदु ढाबा चालकावर प्राणघातक आक्रमण !
सत्ताधारी पक्षाच्या पंतप्रधान शेख हसीन यांचे भारताशी जवळचे संबंध असतांनाही बांगलादेशात हिंदूंची ही स्थिती आहे !
सत्ताधारी पक्षाच्या पंतप्रधान शेख हसीन यांचे भारताशी जवळचे संबंध असतांनाही बांगलादेशात हिंदूंची ही स्थिती आहे !
बांगलादेशात हत्या, बलात्कार, मंदिरांवर आक्रमणे, भूमी बळकावणे आदी छळाला सामोरे जाणार्या हिंदूंना भीतीच्या सावटाखाली जगावे लागत आहे.
बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !
ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशनच्या तपासणीचा निष्कर्ष !
संतप्त पाकिस्तानी यासाठी भारताला ठरवत आहेत दोषी !
भारताचा ‘मित्रदेश’ बांगलादेशातील जनता आणि खेळाडू यांची धर्मांध मानसिकता यातून दिसून येते. अशांना अद्दल घडवण्यासाठी भारत सरकारने पावले उचलावीत !
बांगलादेशामध्ये अनुमाने ८ लाखांहून अधिक रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून गेल्या काही वर्षांपासून रहात आहेत. त्यांच्या वर्तणुकीवरूनच बांगलादेश आता आणखी रोहिंग्याना प्रवेश देऊ पहात नाही, हे स्पष्ट आहे.
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताची घनिष्ठ संबंध असले, तरी तेथील हिंदूंचे रक्षण त्या करतांना दिसत नाहीत. अशा संबंधांचा हिंदूंना काहीच लाभ नाही, हे लक्षात घ्या !
सत्ताधारी शेख हसीना सरकारने अशी चळवळ राबवणार्यांवर कठोर कारवाई करून ही चळवळ मोडून काढली पाहिजे !
पंतप्रधान शेख हसीना स्वतःच्या पक्षाच्या हिंदु कार्यकर्त्याचे रक्षण करू शकत नाहीत, तेथे त्या देशातील अन्य हिंदूंचे रक्षण कसे करणार ?