गेल्या ९ वर्षांत आम्ही जेवढे काम केले, तेवढे अनेक दशकांत झाले नाही ! – पंतप्रधान मोदी

भारत-बांगलादेश यांच्यातील संबंधांविषयी पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य !

Bangladesh Mass Protests : बांगलादेशात अराजक : पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात १ लाख लोक रस्त्यावर !

सरन्यायाधिशांच्या घरावरही आक्रमण, एका पोलीस अधिकार्‍याची हत्या !

कुरीग्राम (बांगलादेश) येथे राधापद रॉय या ८० वर्षीय साधूवर जीवघेणे आक्रमण !

इस्लामी बांगलादेशात सातत्याने होत आहेत हिंदु धर्म आणि हिंदु साधू-संत यांच्यावर आक्रमणे !

कॅनडा ‘मानवाधिकारा’च्या आडून आतंकवादी आणि खुनी यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो !

कथित मानवतावादाच्या नावाखाली जर कॅनडा अशा प्रकारे आतंकवादी आणि खुनी यांना संरक्षण पुरवत असेल, तर त्याच्या विरोधात संयुक्त राष्ट्रे, तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालय या माध्यमांतून कारवाई करण्यासाठी संबंधित देशांनी संघटितपणे पुढे येणे आवश्यक !

भारतावर आम्हला गर्व असून तो कधीही वाईट कृत्य करणार नाही ! – ए.के. अब्दुल मोमेन, परराष्ट्रमंत्री, बांगलादेश

मला याविषयी अधिक माहिती नसल्याने मी यावर अधिक काही बोलू शकणार नाही; मात्र भारताचा आम्हाला गर्व आहे. तो कधीही हत्येसारखे  कृत्य करणार नाही. भारतासमवेत आमचे मूल्य आणि सिद्धांत यावर आधारित दृढ संबंध आहेत.

इस्लामी बांगलादेशच्या चिटगाव येथे दुर्गादेवी मंदिरातील मूर्तीची जिहाद्यांनी केली तोडफोड !

बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या मंदिरांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत.

बांगलादेशात धर्माधाने दुर्गादेवीच्या मंदिरात घुसून केली मूर्तींची तोडफोड !

खलील मियाँ नावाच्या धर्मांधाने श्री दुर्गादेवी मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केली. या मूर्ती फोडतांना खलील मियाँ ‘अल्ला-हू-अकबर’ अशा घोषणा देत होता.

बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून मोर्चे !

गलादेशचा प्रमुख विरोधी पक्ष ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ या पक्षाने या मोर्च्यांचे आयोजन केले होते. विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पार्टी ‘बांगलादेश आवामी लीग’वर भ्रष्टाचार आणि मानवाधिकाराचे हनन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

बांगलादेश कुठल्याही देशाच्या अधीन नाही !

बांगलादेशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची स्पष्टोक्ती