बांगलादेशातील हिंदूंवरील मुसलमानांच्या अत्याचारांविषयी जग गप्प का ? – गीर्ट विल्डर्स

असा प्रश्‍न भारतातील एकही राजकारणी विचारत नाही. असे राजकारणी भारतात हिंदूंवर आक्रमणे झाल्यावरही निष्क्रीय रहातात, हे लक्षात घ्या !

बांगलादेशच्या नरेल जिल्ह्यात मुसलमानांकडून हिंदूंचा नरसंहार करण्याची चिथावणी

बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित ! बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार रोखण्यासाठी भारत सरकार बांगलादेश सरकारवर दबाव आणणार का ?

बांगलादेशमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने केली हिंदूंच्या मंदिरातील ३ मूर्तींची तोडफोड

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांनीच बांगलादेशी हिंदूंच्या दु:स्थितीवर हसीना यांना विचारणा केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

बांगलादेशात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

बांगलादेशच्या नेत्रकोना जिल्ह्यातील कलामाकांडा उपजिल्हामधील महंमद जेवेल मिया नावाच्या मुसलमान व्यक्तीने एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे बलपूर्वक  अपहरण केले. या प्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जेसोर (बांगलादेश) येथे ११ हिंदूंचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

इस्लामी बांगलादेशातील हिंदूंच्या दुःस्थितीवर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, हाच एकमेव उपाय !

बांगलादेशमध्ये इस्लामी कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचा नरसंहार करण्याची चिथावणी !

भारताने तेथील शेख हसीना सरकारला जाब विचारला पाहिजे ! जर भारत सरकार निष्क्रीय राहिले, तर ‘बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहारास एकप्रकारे भारत सरकारच उत्तरदायी आहे’, असे कुणी आरोप केल्यास त्यात चूक ते काय ?

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून ४ हिंदु मंदिरे आणि मूर्ती यांची तोडफोड

बांगलादेशमधील हिंदू, तसेच त्यांची मंदिरे यांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारला सक्त ताकीद द्यावी, अशी भारतातील हिंदूंची अपेक्षा !

गेल्या ६ मासांत बांगलादेशातील ७९ हिंदूंची हत्या ! – हिंदु महाजोत

बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत असतांना भारत सरकार आणि भारतातील हिंदूंच्या संघटना काहीही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !

नटोरे (बांगलादेश) येथील हिंदु मुलगी ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात !

इस्लामी बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

बांगलादेशच्या नौदलाकडून १३५ भारतीय मासेमारांना अटक

कालपर्यंत पाकिस्तान आणि श्रीलंका जे करत होते, ते आता बांगलादेशही करू लागले आहे. हे भारताचा शेजारील देशांवर वचक नसल्याचेच द्योतक आहे !