गोरक्षक हनुमंत परब यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीची पंतप्रधान कार्यालयाने घेतली नोंद
पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारीवर माहिती देण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना केली आहे. पिसुर्ले गावातून होणार्या अनधिकृत खनिज मालाच्या वाहतुकीला हनुमंत परब आणि इतर ग्रामस्थ यांनी विरोध दर्शवला होता.