हिंदूंच्या शेकडो वाहनांची जाळपोळ

अक्कलकुवा (नंदुरबार) – येथील धर्मांधांनी १० जून या दिवशी नमाजपठणानंतर हिंदूंच्या वस्तीवर दगडफेक केली. यात त्यांनी हिंदूंच्या शेकडो वाहनांची जाळपोळ केली. या वेळी त्यांनी घोषणाबाजीही केली. दगडफेकीत काही नागरिक घायाळ झाले. या प्रकरणी १५ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आव्हान पोलिसांनी केले आहे.
(सौजन्य : ABP MAJHA)
येथील मुसलमान तरुणांच्या व्हॉट्सअॅप गटावर ‘१० जून भारत बंद’ असे ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’ ठेवण्यात आले होते. याची चौकशी करून गुन्हे नोंद करण्याची मागणी केली जात आहे.
संपादकीय भूमिकायावरून धर्मांधांना पोलीस आणि कायदा यांचा जराही धाक राहिलेला नाही, हे स्पष्ट होते ! अशा घटना रोखू न शकणारे पोलीस किमान यातील दोषींवर कठोर कारवाई तरी करण्याचे धाडस दाखवतील का ? |
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी