हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

केरळ येथे अभिनंथ या २७ वर्षीय हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह करून इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे अभिनंथ आणि त्याची आई लेखा यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केले.

सिंधमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या घरांवर आक्रमण  

पाकमधील असुरक्षित आणि असाहाय्य हिंदू ! त्यांच्याविषयी कुठलाही मानवाधिकार आयोग आवाज उठवत नाही आणि भारतातील हिंदूही मौन बाळगतात !

भारताची स्थिती वाईट करणार्‍यांना नियतीने (ईश्‍वराने) दिली कठोर शिक्षा !

तुम्ही कुणाचे वाईट कराल, तर तुमच्या सोबतही वाईटच होईल. या सिद्धांतावर भारतियांची श्रद्धा आहे. भारतावर वेगवेगळ्या कालखंडामध्ये आक्रमण करणार्‍या किंवा भारतियांशी निष्ठूरपणे वागणार्‍या विदेशींचाही शेवट अतिशय वाईट झाला आहे.-संदर्भ : ‘झी न्यूज हिंदी’चे संकेतस्थळ

अखिल मानवजातीचे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण साधणारी हिंदु संस्कृती !

‘अनादी काळापासून हिंदु संस्कृती अस्तित्वात आहे, तसेच ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे जगाला तिचे आश्‍चर्य वाटते. ते हिंदु संस्कृतीला मान देतात; कारण देवता, अवतार, ऋषिमुनी, ४ वेद, १८ पुराणे हे आमचे आदर्श आहेत.

बंगालच्या ओंकारनाथ मठाच्या भूमीवर बांधकाम व्यावसायिकाचे अतिक्रमण !

बंगालमध्ये आधीच कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतांना मठावर अतिक्रमण होणे आणि मठाधिपतींना धमक्या मिळणे यांवर चाप बसण्याची शक्यता अल्पच आहे.

गोध्रा हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाचा अहवाल हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारा !

गोध्रा हत्याकांडाची चौकशी करण्याकरता एक आयोग नेमला होता; परंतु त्या आयोगाचा परिणाम होऊ नये; म्हणून लालूप्रसाद यांनी न्यायमूर्ती बॅनर्जी यांचा आयोग नेमला. ‘रामसेवकांना बाहेर जाळून मारलेले नाही’, अशा प्रकारचा निष्कर्ष त्यांनी काढला होता !

कुतुब मीनार परिसरातील मशीद ही २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आल्याने ती हटवावी ! – देहली येथील न्यायालयात याचिका

जे सरकारने करायला हवे, त्यासाठी हिंदूंना न्यायालयात याचिका करून न्यायालयीन लढा द्यावा लागतो, हे अपेक्षित नाही !

न्यायाची प्रतीक्षा !

मंदिरे गाडून मशिदी उभारल्याने भक्त आणि ईश्‍वर यांच्यावर झालेला अन्याय दूर होण्यासाठी आज धर्मनिष्ठ हिंदू अन् अधिवक्ते प्राणपणाने लढत आहेत. हिंदूंची मंदिरे पुन्हा त्यांना मिळावीत, यासाठी सरकारने आता कृतीशील व्हावे, हीच हिंदूंची अपेक्षा !

हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

देहलीतील कुतुब मिनार परिसरात असलेली मशीद २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आली असून तेथे पुन्हा मंदिरांची पुनर्उभारणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

शिवमोग्गा येथे धर्मांधांची गुंडगिरी सहन केली जाणार नाही ! – कर्नाटकचे मंत्री ईश्‍वरप्पा यांची चेतावणी

शिवमोग्गा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केल्याचे प्रकरण