शिवमोग्गा येथे अपघातात घायाळ झालेल्या मुसलमान मुलीला घरी सोडणार्या हिंदु विद्यार्थ्यावर धर्मांधांकडून आक्रमण !
हिंदु मुलींशी लव्ह जिहाद करणार्या धर्मांधांना हिंदु तरुणांनी मुसलमान मुलींना साहाय्य केलेलेही चालत नाही, हे लक्षात घ्या !
हिंदु मुलींशी लव्ह जिहाद करणार्या धर्मांधांना हिंदु तरुणांनी मुसलमान मुलींना साहाय्य केलेलेही चालत नाही, हे लक्षात घ्या !
मेरठ (उत्तरप्रदेश) येथील पालिका आणि नगर पंचायत यांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथग्रहणाच्या वेळी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास एम्.आय.एम्.च्या मुसलमान सदस्यांनी विरोध केल्यावर त्यांनी भाजप सदस्यांसमवेत हाणामारी केली.
अलीकडच्या काळात मुसलमान मुलींना हिंदूंसमवेत पाहिल्याविषयी इस्लामी गटांकडून मारहाण आणि अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
अफझलखान आणि औरंगजेब यांना आदर्श मानणारे देशात मोठ्या प्रमाणात असणे, हे हिंदूंचे दुर्दैवच होय !
कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आल्याचा परिणाम ! कर्नाटकमध्ये आता काँग्रेसची पाकिस्तानी राजवट चालू झाल्याने अशा घटना सतत घडत राहिल्यास आश्चर्य वाटू नये ! काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना आता तरी जाग येईल का ?
हिंदूंसाठी असुरक्षित अशी परिस्थिती संपूर्ण देशात आणि आपल्या (महाराष्ट्र) राज्यातही निर्माण झाली आहे. या घटनांचा विचार केला, तर सध्या देश वेगाने अराजकाच्या दिशेने चालला आहे, असेच अनुमान यातून निघते.
भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केले. २२ मे या दिवशी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चर्चमध्ये जाणार्या महिलांना अशी शिवीगाळ कुणा हिंदूने केली असती, तर याचा राज्यभरात गदारोळ माजला असता आणि भारतात ‘अल्पसंख्यांकांवर अत्याचार’ झाल्याचा टाहो फोडला गेला असता ! ख्रिस्त्यांच्या या कृत्यावर सर्व जण मूग गिळून गप्प !
बरेली, उत्तरप्रदेश येथील मुसलमानबहुल करेली गावात एका हिंदु तरुणाची चारचाकी आणि धर्मांध युवकाची दुचाकी यांच्या किरकोळ अपघाताचे निमित्त साधून तेथील हिंसक धर्मांध मुसलमान जमावाने हिंदु तरुणावर आक्रमण करत त्याला बेदम मारहाण केली.
हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !