लढाऊ हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करून ड्रोनच्या साहाय्याने बॉम्बस्फोट !
लक्ष्य चुकल्याने लढाऊ विमाने सुरक्षित !
लक्ष्य चुकल्याने लढाऊ विमाने सुरक्षित !
पोलिसांनी तरुणावर केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
जौहर टाऊनमधील अकबर चौकात असणार्या जिहादी आतंकवादी हाफीज सईद याच्या घराबाहेर ३ दिवसांपूर्वी झालेला बॉम्बस्फोट हा पाकच्या सैन्यानेच घडवून आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्फोटात ४ जण ठार, तर १४ जण घायाळ झाले होते.
धर्मांधांच्या प्रत्येक संस्थेची चौकशी करून त्या काय काम करत आहेत, याची चौकशी केंद्र आणि भाजपशासित राज्यांनी केली पाहिजे !
शेजारील देशांना काळजी करण्याइतकी अण्वस्त्रे पाककडे असल्याची इम्रान खान यांची धमकी !
आरोपी हे खंडणी मागणे, जबरी चोरी करणे, विनयभंग करणे, घातक हत्यारे सोबत बाळगून दमदाटी करणे, दहशत माजवणे या गुन्ह्यात पारंगत आहेत.
कशेळी अन् काल्हेर या परिसरांतील अनेक इमारतींना एम्.एम्.आर्.डी.ए. प्रशासनाने अनधिकृत ठरवत मागील १५ दिवसांपासून कारवाई चालू केली होती.
कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांना अहोरात्र सेवा देणार्या आधुनिक वैद्यांवर प्राणघातक आक्रमण होण्याच्या घटना घडल्या आहेत.
आमदार वैभव नाईक यांनी अशाप्रकारे दुसर्याच्या पेट्रोलपंपावर अल्प दरात पेट्रोल देऊन ‘राडा’ करण्यापेक्षा स्वत:च्या पेट्रोलपंपावरून पेट्रोल द्यायला हवे होते.’’
काँग्रेसच्या जिल्हा समितीचे सदस्य उस्मान खान यांनी बैठकीसाठी न बोलावल्याने केली वादावादी !